लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
विसर्जनातील जलस्त्रोतांचे प्रदूषण थांबवा - Marathi News | Stop the water pollution of the immersion | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विसर्जनातील जलस्त्रोतांचे प्रदूषण थांबवा

पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालय, शासन व पाणी प्रदूषण मंडळाने आदेश दिले आहेत. ...

अस्वलाच्या भीतीने पांढुर्णावासी रात्रभर जागले - Marathi News | Awe-inspiring nightmare awakens over night | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अस्वलाच्या भीतीने पांढुर्णावासी रात्रभर जागले

तालुक्यात ११ शेतकºयांवर हल्ले करून जंगलात दडून बसलेली अस्वल रविवारी पांढुर्णा गावजवळील शेतात पोहचली. ...

गर्भवती-स्तनदा मातांकरिता आलेल्या शिºयात अळ्या अन् सोंडे - Marathi News | The liver and sunde for the pregnant-lactating mothers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गर्भवती-स्तनदा मातांकरिता आलेल्या शिºयात अळ्या अन् सोंडे

गर्भवती आणि स्तनदा मातांकरिता शासनाच्यावतीने पोषण आहार म्हणून शिरा पुरविण्यात येतो. ...

रोवणीची टक्केवारी वाढवून सांगू नये - Marathi News | Do not increase the percentage of the rumor | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रोवणीची टक्केवारी वाढवून सांगू नये

जिल्हाधिकाºयांद्वारे ५० टक्केपेक्षा अधिक रोवणी झाल्याची शासकीय टक्केवारी दाखविली जात आहे. परंतु प्रत्यक्षात ३० ते ३५ टक्केपेक्षा अधिक रोवणी झाली नाही. ...

प्रमाणपत्राच्या अडचणी दूर करणार - Marathi News | To solve the problem of the certificate | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्रमाणपत्राच्या अडचणी दूर करणार

सर्वसामान्य जनतेला जात वैधता प्रमाणपत्र तयार करण्यासाठी अनेक अडचणी येतात. ...

अवैध दारू विक्री बंद करा - Marathi News | Stop illegal alcohol sales | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अवैध दारू विक्री बंद करा

लोकमत न्यूज नेटवर्कनिंबा (तेढा) : गोरेगाव तालुक्यातील तेढा गावपरिसरात नागरिक, ग्रामपंचायतचे पदाधिकारी व महिला बचत गटाच्या सहकार्याने अवैध दारू विक्री बंद करण्यात आली होती. मात्र काही दिवसानंतर परत अवैध दारु विक्री पुन्हा जोरात सुरू झाली आहे. यामुळे ...

बफर क्षेत्रातील कुटुंबांना गॅस कनेक्शन देणार - Marathi News | To give gas connection to families in buffer area | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बफर क्षेत्रातील कुटुंबांना गॅस कनेक्शन देणार

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रामध्ये येणाºया गावांच्या विकासासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना राबविण्यात येत आहे. ...

रेल्वे पार्सल कार्यालयाची सुरक्षा वाºयावर - Marathi News | The security of the railway parcel office | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेल्वे पार्सल कार्यालयाची सुरक्षा वाºयावर

येथील रेल्वे स्थानकावरील रेल्वे पार्सल कार्यालयातूनच प्रवाशांची ये-जा सुरू असते. हा प्रकार गेल्या कित्त्येक दिवसांपासून सुरू आहे. ...

सात महिन्यात १९७ बालकांचा मृत्यू - Marathi News | 197 children die in seven months | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सात महिन्यात १९७ बालकांचा मृत्यू

जिल्ह्यातील मातामृत्यू व बालमृत्यू शुन्यावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे अभियान राबविले जात आहे. ...