युनायटेड फोरम बँक युनियनच्या जिल्हा शाखेच्यावतीने ग्राहक विरोधी बँकिंग धोरण व वाढीव सेवा शुल्काचा विरोध करीत आपल्या मागण्यांसाठी बँक कर्मचाºयांनी मंगळवारी (दि.२२) एक दिवसीय संप पुकारला. ...
वर्षानुवर्षांपासून चालत आलेल्या मुस्लीम समाजातील विवाहबंधन तोडण्याच्या ‘ट्रिपल तलाक’ पद्धतीला मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांसाठी बंदी घातली. ...
पॉवर सिटी फोटोग्राफर्स क्लब चंद्रपूरच्या वतीने प्रिदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहाच्या कला दालनात १९ ते २१ आॅगस्ट पर्यंत चाललेल्या तीन दिवसीय फोटोग्राफी स्पर्धा व प्रदर्शनाला..... ...
अधिक नफा मिळविण्याच्या नादात नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार खाद्य पदार्थ व औषध विक्रेत्यांकडून सुरु आहे. अनेकांकडे परवाना नसतानाही पदार्थांची विक्री सुरु आहे. ...
जागतिक दर्जाच्या रेल्वे स्थानकाचे स्वप्न पाहणाºया रेल्वेत तुमसर टाऊन रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वेच्या रिकाम्या भूखंडावर कचºयाचे ढिगारे तयार झाले आहे. ...