लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सी-प्लेन उड्डाणासाठी लागणार दीड वर्ष - Marathi News |  Sea-plane flights will be one and a half years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सी-प्लेन उड्डाणासाठी लागणार दीड वर्ष

विदर्भातील पर्यटन स्थळांना जागतिक नकाशावर आणून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्टÑ मेरिटाइम बोर्डाने नागपूरहून ‘सी-प्लेन’ संचालित करण्याची योजना तयार केली आहे. ...

जिल्हा परिषदेतील ६५० शिक्षकांच्या बदल्या - Marathi News | 650 transfers in Zilla Parishad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा परिषदेतील ६५० शिक्षकांच्या बदल्या

जिल्हा परिषदेच्या जवळपास ६५० शिक्षकांच्या बदल्या होण्याचे निश्चित झाले. येत्या दोन दिवसांत शिक्षकांच्या बदल्यांचा पोळा फुटण्याची शक्यता आहे. ...

कृषी केंद्रांना ‘टॉनिक’ची सक्ती - Marathi News | Force of tonic for agricultural centers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कृषी केंद्रांना ‘टॉनिक’ची सक्ती

मर्जीतील कंपनीचेच ‘टॉनिक’ शेतकºयांना विकावे, यासाठी जिल्हाभरातील कृषी केंद्रांना सक्ती केली जात आहे. या ‘टॉनिक’चा नागपुरातून पुरवठा होतो आहे. ...

दारव्हा येथे बंजारा समाजाचा तीज उत्सव - Marathi News |  Tejas festival of Banjara community at Darwha | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दारव्हा येथे बंजारा समाजाचा तीज उत्सव

बंजारा तीज उत्सव समितीच्यावतीने येथील कवितानगर हनुमान मंदिर परिसरात तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...

कर्तव्यकुशल पोलिसांचा कार्यगौरव - Marathi News |  The duty of duty efficient police | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कर्तव्यकुशल पोलिसांचा कार्यगौरव

जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या चोरंबा (ता.घाटंजी) येथील सपना पळसकर नरबळी प्रकरणाचा तपास अतिशय कुशलतेने करणाºया पोलीस अधिकारी आणि..... ...

तालुक्यात दुष्काळ घोषित करा - Marathi News | Declare drought in the taluka | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तालुक्यात दुष्काळ घोषित करा

तिरोडा तालुक्यामध्ये यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकºयांनी धानपिकाची रोवणी केली नाही. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...

समितीत कार्यालय सुरू करा - Marathi News | Start the office in the committee | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :समितीत कार्यालय सुरू करा

अर्जुनी-मोरगाव येथे उपविभागीय कार्यालय मंजूर होऊनही सध्या तहसील कार्यालयातूनच कामकाज सुरु आहे. ...

एक लाख हेक्टरमधील धानपिके धोक्यात - Marathi News | Dhanapeka threatens one lakh hectares | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एक लाख हेक्टरमधील धानपिके धोक्यात

मागील वीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील एक लाख हेक्टरमधील धानपिके धोक्यात आली आहे. ...

प्रकाश आवाडे हातात ‘कमळ’ घेणार - Marathi News | The lights will take the 'lotus' in the hand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश आवाडे हातात ‘कमळ’ घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : माजी मंत्री प्रकाश आवाडे हे भाजपच्या वाटेवर आहेत. याबाबतचे सुतोवाच त्यांनी आज, मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिले. निष्ठावंत कार्यकर्त्यांवर होणाºया अन्यायाची दखल प्रदेश कॉँग्रेसकडून घेतली जात नाही. जिल्हा कॉँग्रेसक ...