तिहेरी तलाक घटनाबाह्य आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला असला तरी त्यासाठीची लढाई राज्यात १९६६ पासूनच सुरू झाली आणि तिचे नेतृत्व केले होते हमीद दलवाई यांनी. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत विशेष एनआयए (राष्ट्रीय तपास पथक) न्यायालयाने मंगळवारी संध्याकाळी उशिरा मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांच्या सुटकेचा आदेश दिला. ...
ममता कुलकर्णी व तिचा पती विकी गोस्वामी आरोपी असलेल्या ईफेड्रिन ड्रग प्रकरणी आरोपी मनोज जैन याच्या जामिनासाठी त्याच्या नातेवाइकांनी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे घर गाठून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी शेतक-यांचे आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून अर्ज भरण्यासाठीची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत देण्यात आली आहे. ...
मुंबई : ध्वनीप्रदूषणाच्या नियमांत सुधारणा केल्याने राज्यात सध्या एकही ‘शांतता क्षेत्र’ नसल्याचे सांगणा-या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने फैलावर घेतले. राज्य सरकार ध्वनिक्षेपकांना परवानगी देण्यास एवढे उत्सुक का आहे? एखाद्याला ध्वनिक्षेपक वापरण्यास परव ...
लहान घरांच्या बांधकामाच्या मंजुरीसाठी महापालिका, नगरपालिकांचे खेटे घालण्याचे दिवस आता संपणार आहेत. २ हजार चौरस फुटापर्यंतच्या भूखंडावरील घरांना आर्किटेक्टने सादर केलेल्या स्वसाक्षांकित आराखड्यानुसार कोणतीही छाननी न करता मंजुरी देण्याचा निर्णय मुख्यमं ...
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी भाजपामध्ये यावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल असून या कामी मध्यस्थीची जबाबदारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर स्वत: मुख्यमंत्र्यांनीच दिली आहे. राणेंसारखा नेता ...
शिर्डी येथील नवीन विमानतळाचे नामकरण श्री साईबाबा शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्यात येणार आहे. याबाबत राज्य शासन येत्या एक-दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
धरमपेठेत होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन, महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मोहीम राबवून, पार्किंगचे नियोजन करून नो-पार्किंग झोन के ले. ...