ध्वनिप्रदूषणाच्या नियमांबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याशिवाय गत्यंतर उरले नसल्यामुळे राज्य सरकारने महाधिवक्त्यांना अंधारात ठेवून न्या. अभय ओक यांच्यावर पक्षपाताचा आरोप केला. ...
केंद्र सरकारने राज्य सरकारला ‘शांतता क्षेत्र’ अधिसूचित करण्याचा दिलेल्या अधिकारानंतर न्यायालयाने २०१६ मध्ये दिलेला आदेश लागू होईल की नाही, याबाबत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालय गुरुवारी अंतरिम आदेश देणार होते. ...
राज्यतील नगर पालिकांमधील रोजंदारी कर्मचाºयांना विविध नगरपालिकांमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वीस वर्षांपासूनचा प्रश्न निकाली काढला. ...
कर्जमाफीचे अर्ज भरून घेण्यासाठी सेवा केंद्रांना प्रती अर्ज १० रुपये शुल्क देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. मात्र शेतक-यांकडून या अर्जासाठी जादा पैसे घेणा-या सेवा केंद्रांचा परवाना रद्द करावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. ...
एसटी महामंडळातील महिला वाहकांना टेबलवर्क देण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने गर्भपाताला सामोरे जावे लागत असल्याच्या धक्कादायक सर्वेक्षणाचा अहवाल महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने महामंडळास अलीकडेच सादर केला आहे. ...
लायन्स क्लब इंटरनॅशनलचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नरेश अग्रवाल यांचा शहरवासीय व लायन्स परिवारातर्फे गुरुवारी जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. ‘माझे तन पुलकित झाले, मन भावविभोर झाले आणि कंठातून उच्चार बाहेर पडत नाही. ...
जैन मुनी आचार्य नयनपद्म स्वामी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा गुरुवारी राज्यात विविध ठिकाणी निषेध करण्यात आला. ...