लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा - Marathi News | 96 lakh fake voters in the state mns chief raj thackeray alleges and said if you want peaceful elections then clean the voter lists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा

निवडणूक एक वर्ष पुढे ढकलली तरी चालेल, पण मतदार याद्या दुरुस्त झाल्याशिवाय कोणत्याही निवडणुका घेऊ नका ...

शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ... - Marathi News | Namaz at Shaniwar Wada; video viral, Patit Pavan organization became aggressive… | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...

नमाज पठणाचा कथित व्हिडीओ समोर आल्यानंतर पतित पावन संघटनेकडून शनिवार वाड्याच्या परिसरात गोमुत्र शिंपडण्यात आलं. ...

मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप - Marathi News | Modi became Prime Minister and Fadnavis became Chief Minister by stealing votes said Congress state president Harshvardhan Sapkal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप

मतचोरीचे सर्व पुरावे देऊनही निवडणूक आयोग गप्प, आयोगाविरोधात मोर्चा निघत असेल तर काँग्रेसचे समर्थनच! ...

निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा - Marathi News | A massive march will be held in Mumbai on November 1 against the Election Commission; Announcement by all-party opposition Sanjay Raut, Bala Nandgoankar, Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा

महाराष्ट्राच्या जिल्हाजिल्ह्यातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक मुंबईत येतील. ही ताकद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह यांना दाखवून देतील असं संजय राऊत यांनी म्हटलं. ...

मुंबईहून बिहारला जाणाऱ्या ट्रेनमध्ये खचाखच गर्दी; धावत्या रेल्वेतून ३ प्रवाशी पडले, २ मृत्यू - Marathi News | Train from Mumbai to Bihar was crowded; 3 passengers fell from the moving train, 2 died at Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईहून बिहारला जाणाऱ्या ट्रेनमध्ये खचाखच गर्दी; धावत्या रेल्वेतून ३ प्रवाशी पडले, २ मृत्यू

दिवाळी सणामुळे उत्तर भारतात जाणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्याशिवाय सध्या बिहारमध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहे. ...

Raj Thackeray: भाजपला मतदान करणाऱ्या मराठी लोकांनो...! तुम्हीही वरवंट्याखाली येणार; राज ठाकरेंनी दिला इशारा - Marathi News | Raj Thackeray Speech: Marathi people who voted for BJP...! You too will come under the spell; Raj Thackeray warned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपला मतदान करणाऱ्या मराठी लोकांनो...! तुम्हीही वरवंट्याखाली येणार; राज ठाकरेंनी दिला इशारा

Raj Thackeray Speech: गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. य़ावेळी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना राज यांनी, कोणत्या निवडणुका सुरु आहेत, गेल्या १०-१२ वर्षांतच का प्रश्न पडले, असे सवाल केले. ...

Raj Thackeray: तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण... - Marathi News | Raj Thackeray Speech: Just catch that voter when he comes...! MNS sets a trap in Mumbai, Maharshtra; Raj Thackeray's scathing speech... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण...

Raj Thackeray Speech: अनेकजण म्हणतात राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते. परंतू मतामध्ये येत नाही. असे केलात तर कशी मते पडतील, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. ...

विषारी औषधांचा विळखा कसा सोडवणार? - Marathi News | how will we solve the problem of toxic drugs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विषारी औषधांचा विळखा कसा सोडवणार?

केवळ त्या प्रतिमेवरच पुढे भारतीय उत्पादकांचे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर अस्तित्व टिकून राहील. ...

शिवाजी पार्कवर कोणाचा फटाका तर कोणाची लवंगी - Marathi News | raj thackeray and uddhav thackeray together celebrate diwali whose cracker and whose cloves at shivaji park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी पार्कवर कोणाचा फटाका तर कोणाची लवंगी

या कार्यक्रमात, दोघे मिळून एक बुके बाळाला देऊ, असे आपण म्हणालात. त्यावेळी बाळा नांदगावकर यांच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दातीत होता. ...