अपघातात चेहºयावरील बहुतांश हाडे तुटल्याने त्या अपघातग्रस्त व्यक्तीच्या चेहºयाची शस्त्रक्रिया गोंदियात होत नव्हती. अश्या परिस्थितीत गोंदियातील रूग्णांना नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात पाठवावे लागत होते. परंतु येथील ओरल मॅग्झीलो फेशियल सर्जन डॉ.मनिं ...
राज्य सरकारने २३ जूनपासून राज्यात प्लास्टिकबंदी लागू केली आहे. त्यानंतर त्याची राज्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. गोंदिया नगर परिषदेनेही प्लास्टीक वस्तूंचे उत्पादक व वितरकांवर कारवाईचा श्री गणेश केला आहे. नगर परिषदेने शहरातील ३६ उत्पादक व ...
येथील बाजार समितीच्या आवारातून अवैध जनावरांची वाहतूक होत असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आल्यानंतर बुधवारी अचानक झालेल्या घडामोडीत १७ संचालकांना चौकशीकरिता बोलावून पोलिसांनी त्यांना अटक केली. याप्रकरणी एकूण २१ संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
जीवित रुग्ण आपल्या आरोग्य तपासणीसाठी तासनतास डॉक्टरांची प्रतीक्षा करीत असल्याचे आपण अनेकदा अनुभवतो. मात्र मृतांनाही डॉक्टरांची तासनतास प्रतीक्षा करावी लागते यावर प्रथम कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र अर्जुनी मोरगावच्या ग्रामीण रुग्णालयात याचा प्रत्य ...
नागपुरातून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून नागपूरवरून दिल्लीसाठी थेट रेल्वेगाडी सुरू करावी, अशी सूचना रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या सदस्यांनी ‘डीआरएम’ कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत केली. ...
भोंदूबाबा पवन महाराजने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यासंदर्भात गाडगेनगर पोलीस बुधवारी न्यायालयात 'से' दाखल करण्यासाठी गेले होते. पवन महाराजाच्या जामिनावर गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. ...
नऊ फुटांचा अजगर आणि तिने घातलेली १५ अंडी बुधवारी दर्यापूर येथे बसस्थानकामागील कब्रस्तान परिसरात आढळून आल्याने खळबळ उडाली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेऊन अजगरासह अंडी सुरक्षित बाहेर काढली. ...
मेळघाटच्या आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये जिल्ह्याबाहेर प्रवेश देण्यास पालकांचा नकार आहे. जिल्ह्याबाहेर प्रवेश नको, अन्यथा पाल्यांचे प्रवेश काढू, असा इशारा पालकांनी दिला. अपर आयुक्त गिरीश सरोदे, जिल्हा परिषदेचे शिक्षण ...
आदिवासी विकास विभागाच्या धारणी प्रकल्प (पीओ) कार्यालयाचे वर्षाकाठी सुमारे १०० कोटींचे बजेट आहे. मात्र, मागील सात वर्षांत तब्बल ५० कोटींचा निधी अखर्चित असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे आदिवासी समूह विविध योजना, उपक्रमापासून वंचित राहिले आहेत. ...