विकलांग व्यक्तींची काळजी घेणे शक्य नसणाऱ्यांसाठी 1955 साली स्थापन झालेल्या अंधेरी पूर्व महाकाली गुंफा रोडवरील कनोसा शाळेजवळील चेशायर होमचा सौरऊर्जा प्रकल्प आधारवड ठरत आहे. ...
पर्यावरणावर हवामानातील बदलाचा होणारा परिणाम विचारात घेता हवामानातील बदलावर नियंत्रण ठेवण्यााठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहे. यातूनच इटली देशाकडून नागपूर महापालिके ला पर्यावरणासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. ...
‘नाणार’वरून शिवसेना-भाजपातील संबंध ताणले गेले असून, कोकणवासीयांना नको असलेला प्रकल्प होणार नाही, असे ठणकावून सांगत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या भेटीचा प्रस्ताव धुडकावला. ...
ठेवीदार संचालकांच्या मनमानी कारभारला बळी पडू नये व त्यांच्या ठेवींना संरक्षण मिळावे, यासाठी आता सहकारी बँकांवर संचालक मंडळाखेरीज स्वतंत्र व्यवस्थापन मंडळ नेमले जाणार आहे. ...