आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विदर्भात होणार का, याबाबतच्या चर्चांना वेग आला आहे. घटनादुरुस्ती समितीची बैठक ३० जूनला, तर साहित्य महामंडळाची बैैठक १ जुलैैला होणार आहे. ...
देशातील ५०२ साखर कारखान्यांचा साखरेचा बफर स्टॉक केंद्र सरकारने जाहीर केला आहे. यामध्ये देशात सातारा जिल्ह्यातील सह्याद्री साखर कारखाना पहिला, तर कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर साखर कारखाना दुसऱ्या स्थानावर आहे. ...
राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी गुरुवारी अवघ्या चार तासांत मिटमिटा दंगलीची चौकशी उरकल्याचे समोर आले. यावेळी मिटमिटा येथील दंगलग्रस्त नागरिक ...
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या बसला अपघात झाल्यानंतर परिवहन विभाग खडबडून जागा झाला आहे. तपासणीसाठी वारंवार मुदत देऊनही न आलेल्या स्कूल बसेसची तपासणी त्या बसमालकांच्या थेट ...
प्लॅस्टिकचा वापर करणाºया ग्राहक व दुकानदारांवर कारवाई करण्यास जाणाºया महापालिकेच्या पथकाला धमकावण्यात येत आहे. बºयाच वेळा नागरिकांबरोबर वादाचे प्रसंग ...
महापौरपदाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे राजकारण वेगवेगळे वळण घेत आहे. ओमी टीमला महापौर पद दिल्यास साई पक्ष सत्तेतून बाहेर पडून शिवसेनेची सत्ता येईल ...
विधिमंडळ अधिवेशनासाठी गुरुवारपासून लक्षवेधी सूचना स्वीकारणे सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी विधानसभा आणि विधान परिषदेसाठी २,११३ लक्षवेधी सूचना संबंधित विभागांना प्राप्त झाल्या आहेत. ...