नाणार प्रकल्पावरुन शिवसेना-भाजपामधील संबंध ताणले गेल्याचे दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरुन भाजपाला इशारा दिला आहे. ...
विधान परिषदेच्या मुंबईतील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपाची चांगलीच दमछाक झाली. मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या विलास पोतनीस यांनी भाजपावर मात केली, ...
ठाणे प्रादेशिक जात पडताळणी समितीच्या कारभाराचे वाभाडे काढत उच्च न्यायालयाने आदिवासी विद्यार्थ्याला एका तासात जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले. ...
वाहतूककोंडी आणि पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन सरकारच्या धोरणाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करायला हवी. ...
ठाणे महापालिकेच्या कोपरी येथील सेंटरमध्ये डायलेसिस करण्यासाठी आलेल्या नरेंद्र वाजीराने (६१) या रुग्णाची अचानक तब्येत बिघडल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली होती. ...