फाटकांच्या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाण पूल उभारून येत्या तीन वर्षांत महाराष्ट्र राज्य रेल्वे फाटक मुक्त करण्यावी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली़. ...
बुलडाणा : पीककर्जासाठी शेतकऱ्याच्या अर्धांगिणीला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या दाताळा येथील सेंट्रल बँकेचा शाखाधिकारी राजेश हिवसे आणि त्याला सहाय्य करणाऱ्या शिपाई मनोज चव्हाण यांना निलंबीत करण्यात आले आहे. सेंट्रल बँकेचे अकोला येथील क्षेत्रीय प्रबंधक नर ...
राज्य व केंद्र शासनाकडून घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात पाचगणी नगरपरिषदेने पहिला येण्याचा मान मिळविला आहे. तर पहिल्या वीस नगरपालिकांमध्ये वेंगुर्ले नगरपरिषदेने देशात अठरावा क्रमांक मिळवित आपले स्थान कायम ठेवले आहे. ...
फोनवरील संभाषणातून महापुरुष आणि एका विशिष्ट समाजाबद्दल कथितरित्या अपशब्द वापरणाऱ्या मोहन आचार्य याला पोलिसांनी शनिवारी रात्री उदगीर येथून ताब्यात घेतले असून त्याच्यावर अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...
घरगुती कारणातून सैन्य दलातील जवानाच्या पत्नीने विष प्राशन करून राहत्या घरात शनिवारी रात्री आत्महत्या केली. स्वाती निंबाळकर (वय ३०,रा. कोंडवे, ता. सातारा) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचा-याचे नाव आहे. त्या मुंबई पोलीस दलात कार्यरत होत्या. ...
प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांच्या ५ व्या स्मृती दिनानिमित्त एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरीकृती समितीतर्फे रविवारी नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या साईटवर जाऊन या विमानतळाला दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात आले. ...
भातशेतीसाठी लावलेल्या तारेच्या कुंपणात अडकलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. रत्नागिरी शहरालगत असणाऱ्या सोमेश्वर गावामध्ये आज पहाटेच्यावेळी हा बिबट्या पकडण्यात आला. ...