लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी दत्ता पडसलगीकर - Marathi News | datta padsalgikar will be director general of police dgp maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्याच्या पोलीस महासंचालकपदी दत्ता पडसलगीकर

पोलीस महासंचालक सतीश माथूर जूनअखेरीस निवृत्त होणार ...

लातूरमध्ये कोचिंग क्लास संचालकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या - Marathi News | Maharashtra : coaching centre director shot dead in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये कोचिंग क्लास संचालकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

मारेकऱ्यांनी पाठलाग करून कोचिंग क्लास संचालकावर हल्ला केल्याचा संशय ...

शिक्षक मतदारसंघ निवडणूक : उमेदवारांचे समर्थक नाशकात भिडले - Marathi News | Teacher Constituency Election: Supporters of the candidates crowd into Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षक मतदारसंघ निवडणूक : उमेदवारांचे समर्थक नाशकात भिडले

सोशलमिडियावर चुकीच्या पोस्ट व्हायरल केल्याच्या संशयावरुन समर्थक भिडल्याचे बोलले जात आहे. ...

मुंबईचे महापौर काय म्हणताहेत बघा, 'मुंबईत पाणी तुंबलंच नाही!' - Marathi News | See what the mayor of Mumbai says, 'There is no water in Mumbai!' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचे महापौर काय म्हणताहेत बघा, 'मुंबईत पाणी तुंबलंच नाही!'

मुंबईत धो-धो पाऊस पडत आहे. शहरातील अनेक रस्ते जलमय झाले असताना, शहरात पाणी तुंबलंच नाही, असा हास्यास्पद दावा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. ...

MUMBAI RAINS: वडाळ्यात दोस्ती इमारतीच्या बाहेरचा भाग खचला, फोटो पाहून हादरून जाल ! - Marathi News | MUMBAI RAINS: Wall collapses at Lloyd's Estate in Wadala East, See Photos | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MUMBAI RAINS: वडाळ्यात दोस्ती इमारतीच्या बाहेरचा भाग खचला, फोटो पाहून हादरून जाल !

वडाळ्यातल्या भक्ती पार्क येथे दोस्ती नावाच्या इमारतीच्या बाहेरील जमीन खचली आहे. ...

Rains Live Updates- विश्रांतीनंतर पावसाचं 'कमबॅक'; रस्ते पाण्याखाली, रेल्वे वाहतूकही रखडली - Marathi News | Rain Live Update : Lives in the suburbs including Mumbai, heavy rains, local trains on all three routes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Rains Live Updates- विश्रांतीनंतर पावसाचं 'कमबॅक'; रस्ते पाण्याखाली, रेल्वे वाहतूकही रखडली

शहर आणि उपनगरांतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसेच तिन्ही रेल्वे मार्गांवर लोकल उशिरानं धावत आहे.  ...

कर्नाळ्याजवळ पूल खचला, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प - Marathi News | The bridge collapsed near Karnala, Mumbai-Goa highway jam | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्नाळ्याजवळ पूल खचला, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

कर्नाळाजवळील पूल खचल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ...

नागपूर विधीमंडळ अधिवेशन; सर्पमित्र होणार सर्वत्र तैनात - Marathi News | Nagpur Legislative Assembly; Serpamitra deployed everywhere | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विधीमंडळ अधिवेशन; सर्पमित्र होणार सर्वत्र तैनात

नागपुरातील विधिमंडळ अधिवेशन म्हटले की, संपूर्ण सरकार आणि प्रशासन हे नागपुरात दाखल होत असते. त्यासाठी त्यांच्या सुरक्षेची चोख व्यवस्थाही केली जाते. परंतु यंदा या सुरक्षा व्यवस्थेसोबतच अधिवेशनादरम्यान सर्पमित्रांचीही करडी नजर राहणार आहे. ...

विकासाच्या नावाखाली 'अराजक', वाढत्या आत्महत्या प्रकरणांवरुन उद्धव ठाकरेंची मोदी-फडणवीस सरकारवर टीका - Marathi News | Uddhav Thackeray criticizes central and state government over rising suicide cases | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विकासाच्या नावाखाली 'अराजक', वाढत्या आत्महत्या प्रकरणांवरुन उद्धव ठाकरेंची मोदी-फडणवीस सरकारवर टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ...