लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
३० जुलैपर्यंत नागपुरातील मालमत्ताधारकांना डिमांड - Marathi News | Demand for property holders in Nagpur till July 30 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३० जुलैपर्यंत नागपुरातील मालमत्ताधारकांना डिमांड

शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या सायबरटेक सिस्टिम्स अ‍ॅन्ड सॉफ्टवेअर लि. कंपनीने सर्वेक्षणात घोळ घातल्याने एकाच कामासाठी दोन कंपन्या नियुक्त करण्यात आल्या़ अद्यापही सर्वेक्षणाचे काम अपूर्णच आहे़ येत्या महिनाभरात काम पूर्ण करण् ...

स्वच्छता सर्वेक्षणात गोंदिया पास - Marathi News | Cleanliness survey of Gondia pass | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :स्वच्छता सर्वेक्षणात गोंदिया पास

स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ अंतर्गत एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या स्पर्र्धेत गोंदिया शहर पास झाले आहे. गोंदियाने या स्पर्धेत देशातून ७६ तर राज्यात १७ वा क्रमांक पटकाविला असून टॉप १०० मध्ये यंदा स्थान मिळविले आहे. नगर परिषदेची मेहनत व शह ...

चार प्लास्टिक व्यवसायिकांना दणका - Marathi News | Bunch of four plastic businessmen | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चार प्लास्टिक व्यवसायिकांना दणका

प्लास्टिक बंदीचा विषय आता गंभीर झाला असून राज्यात सर्वत्र प्लास्टिक व्यवसायिकांवर धाडी टाकल्या जात आहेत. या अंतर्गत गोंदिया नगर परिषदेने सोमवारी (दि.२५) शहरातील चार प्लास्टिक व्यवसायीकांना दणका देत त्यांच्याकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल केला. कारवाई ...

ढोल ताशांच्या गजरात होणार नवगतांचे स्वागत - Marathi News | Navigators welcome to be drum | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ढोल ताशांच्या गजरात होणार नवगतांचे स्वागत

दोन महिन्याच्या उन्हाळी सुट्यानंतर मंगळवारपासून (दि.२६) जिल्हा परिषद व इतर खासगी शाळा सुरू होणार आहेत. तर काही बालके प्रथम पहिल्या वर्गात जाणार असून त्यांचा व इतर विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी शाळांमध्ये ढोल ताशांच्या गजरात आणि पुष्पगुच्छ देऊन ...

ओबीसींचे ‘चक्का जाम’ आंदोलन - Marathi News | OBC's 'Chakka Jam' movement | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ओबीसींचे ‘चक्का जाम’ आंदोलन

मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या केंद्रीय कोट्यात ओबीसी विद्यार्थ्यांना २७ ऐवजी केवळ दोन टक्के आरक्षण देण्यात आले. त्यामुळे ओबीसी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्याप्त आहे. ...

वृक्षसंवर्धनासाठी घोषणा नको, प्रत्यक्ष कृती हवी - Marathi News | No announcement for tree conservation, no actual action | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वृक्षसंवर्धनासाठी घोषणा नको, प्रत्यक्ष कृती हवी

वृक्ष कटाईमुळे जंगले विरळ होत चालली आहेत. जंगलातील औषधीयुक्त वृक्षही नष्ट झाली आहेत. जो तो झाडे लावा झाडे जगवा, हाच नारा देत आहे. पण प्रत्यक्ष कृती कोण करतो, याकडे दुर्लक्ष केले जाते. ‘झाडे लावा-झाडे जगवा’चा नारा जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने न ...

क्रांतीचे खरे प्रतिबिंब म्हणजेच साहित्य - Marathi News | True reflection of revolution is that of literature | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :क्रांतीचे खरे प्रतिबिंब म्हणजेच साहित्य

लेखन व्यक्तीच्या जडणघडनेत महत्वाची भूमिका बजाविते. तसेच लेखनीतून साकार झालेल्या साहित्यातून क्रांती घडू शकते. हे ध्यानात घेऊन साहित्यिकाने एखाद्या मृत शब्दात इतकी ताकद भरायला हवी की समाज जीवनात आमूलाग्र बदल होऊ शकेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक ल ...

नागपुरातील अतिक्रमण, विद्रुपीकरण थांबवा - Marathi News | Stop Defacement and Encroachment in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील अतिक्रमण, विद्रुपीकरण थांबवा

शहराच्या विविध भागातील फूटपाथवर, दुकानापुढे, व्यावसायिक इमारती, शासकीय कार्यालयांच्या परिसरात मोठ्याप्रमाणात अतिक्रमण करण्यात आलेले आहे. सोबतच जाहिरातीसाठी सार्वजनिक व खासगी मालमत्तांचे विद्रुपीकरण केले जाते. शहर स्वच्छ,सुंदर व सुनियोजित ठेवण्यासाठी ...

शाळा, महाविद्यालयाजवळ गुटखा विक्री - Marathi News | Gutkha Sale near school and college | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शाळा, महाविद्यालयाजवळ गुटखा विक्री

राज्यात सर्वत्र गुटखा बंदी असली तरी प्रत्यक्षात ती कागदावरच असल्याचे पहायला मिळते. कारण कोणत्याही शाळा-महाविद्यालयापासून हाकेच्या अंतरावर पानटपऱ्यांमधून सर्रास प्रतिबंधित गुटख्याची विक्री होतानाचे चित्र दृष्टीस पडते आहे. ही गुटखा विक्री रोखण्याची जबा ...