शहरातील काही नामांकित शाळांकडून शाळेतून पाठ्यपुस्तके खरेदी करण्याची सक्ती विद्यार्थ्यांच्या पालकांवर केली जात आहे. सक्तीच्या नावावर पाठ्यपुस्तकांवर बाजारपेठेपेक्षा अतिरिक्त शुल्क आकारुन पालकांची लूट सुरू आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून अनियमित पाऊस पडत आहे. परिणामीे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थिती व पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मात्र यानंतरही कृषी विभागाने सन २०१६-१७ या कालावधीत ७७ गावे वॉटर न्यूट्रल व भूजल पातळीत व ...
सोमवारी मध्यरात्री उत्तर नागपुरातील एटीएम फोडून चोरट्यांनी ५५ लाख रुपये लुटून नेले. पहाटे २ ते ४ अशा अवघ्या दोन तासात लुटारूंनी तीन एटीएम फोडले. मंगळवारी सकाळी ही घटना उघड झाल्याने शहरात खळबळ उडाली. ...
गरीब, असंघटीत क्षेत्रातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, दारिद्र रेषेखालील कुटुंबातील सदस्यांना वृद्धापकाळात सुखी करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. ...
सध्या शिक्षणाचे बाजारीकरण करण्याचा प्रयत्न जोरात सुरू आहे. यातूनच महाराष्ट्रासह देशभरात परकीय भाषेच्या हव्यासापोटी भारतीय भाषांमधून शिक्षण संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. महानगरपालिकेद्वारे ३४ मराठी शाळांना बंद पाडणे हा याच षङ्यंत्राचा भाग असल्याची ...
केळीचा कॅलिफोर्निया म्हणून प्रसिद्ध असलेल्या वर्धा जिल्ह्यातून केळीचे पीक हद्दपार होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. अशातच पवनार येथील कुंदन वाघमारे या शेतकऱ्यांने ४० हजार पील लागवडीचे नियोजन केले आहे. ...
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकातर्फे गेल्या चार दिवसापासून शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू आहे. परंतु कारवाई करताना भेदभाव केला जात आहे. केवळ मंदिरांचे अतिक्रमण हटविले जात आहे. याला विरोध करून अतिक्रमण करून उभारण्यात आलेल् ...
स्थानिक ठाकरे मार्केट भागातील शिवसेना कार्यालयातून काढण्यात आलेला शिवसैनिक व शेतकऱ्यांचा मोर्चा बजाज चौकात पोहोचताच रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल तासभर हे आंदोलन सुरू राहिल्याने वाहतूक खोळंबली होती. ...