उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती अश्विन मुदगल यांच्या निर्देशानुसार अधीक्षक अभियंता (मुख्यालय) सुनील गुज्जेलवार यांच्या नेतृत्वात मंगळवारी नासुप्रच्या पथकाने पूर्व विभागातील १८ धार्मिक स्थळांचे अनधिकृत बांधकाम हटविण ...
येथील पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाचा कारभार आता रामभरोसे सुरू आहे. डॉक्टरऐवजी चपराशीच जनावरांची तपासणी करीत असल्याने आजारी जनावरांवर कोणता उपचार होत असेल, हे समजण्यापलिकडे आहे. ...
दिवसाचे २४ तास शिस्त, गस्त व बंदोबस्त करून नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांना हक्काची वसाहत नसल्याने पोलिसांना आपल्या कुटुंबाला घेऊन भाड्याच्या खोलीत राहावे लागत होते. ...
केंद्र सरकारने नुकत्याच आणलेल्या नव्या मोटार वाहन विधेयकाच्या विरोधात विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनतर्फे मंगळवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आॅटोचालकांनी नारे-निदर्शने करीत आंदोलन केले. फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर यांच्या नेतृत्वात मागण्यांचे ...
शहरातील काही नामांकित शाळांकडून शाळेतून पाठ्यपुस्तके खरेदी करण्याची सक्ती विद्यार्थ्यांच्या पालकांवर केली जात आहे. सक्तीच्या नावावर पाठ्यपुस्तकांवर बाजारपेठेपेक्षा अतिरिक्त शुल्क आकारुन पालकांची लूट सुरू आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून अनियमित पाऊस पडत आहे. परिणामीे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थिती व पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मात्र यानंतरही कृषी विभागाने सन २०१६-१७ या कालावधीत ७७ गावे वॉटर न्यूट्रल व भूजल पातळीत व ...
सोमवारी मध्यरात्री उत्तर नागपुरातील एटीएम फोडून चोरट्यांनी ५५ लाख रुपये लुटून नेले. पहाटे २ ते ४ अशा अवघ्या दोन तासात लुटारूंनी तीन एटीएम फोडले. मंगळवारी सकाळी ही घटना उघड झाल्याने शहरात खळबळ उडाली. ...
गरीब, असंघटीत क्षेत्रातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, दारिद्र रेषेखालील कुटुंबातील सदस्यांना वृद्धापकाळात सुखी करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. ...
सध्या शिक्षणाचे बाजारीकरण करण्याचा प्रयत्न जोरात सुरू आहे. यातूनच महाराष्ट्रासह देशभरात परकीय भाषेच्या हव्यासापोटी भारतीय भाषांमधून शिक्षण संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. महानगरपालिकेद्वारे ३४ मराठी शाळांना बंद पाडणे हा याच षङ्यंत्राचा भाग असल्याची ...