फोनवरील संभाषणातून महापुरुष आणि एका विशिष्ट समाजाबद्दल कथितरित्या अपशब्द वापरणाऱ्या मोहन आचार्य याला पोलिसांनी शनिवारी रात्री उदगीर येथून ताब्यात घेतले असून त्याच्यावर अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...
घरगुती कारणातून सैन्य दलातील जवानाच्या पत्नीने विष प्राशन करून राहत्या घरात शनिवारी रात्री आत्महत्या केली. स्वाती निंबाळकर (वय ३०,रा. कोंडवे, ता. सातारा) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचा-याचे नाव आहे. त्या मुंबई पोलीस दलात कार्यरत होत्या. ...
प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांच्या ५ व्या स्मृती दिनानिमित्त एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरीकृती समितीतर्फे रविवारी नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या साईटवर जाऊन या विमानतळाला दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात आले. ...
भातशेतीसाठी लावलेल्या तारेच्या कुंपणात अडकलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. रत्नागिरी शहरालगत असणाऱ्या सोमेश्वर गावामध्ये आज पहाटेच्यावेळी हा बिबट्या पकडण्यात आला. ...
राज्यात प्लॅस्टिक बंदी लागू होताच मुंबईसह ठाणे जिल्ह्यात महापालिकांनी उगारलेल्या कारवाईच्या बडग्यात शेकडो किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आणि अडीच लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. ...