वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला फेऱ्या मारणाऱ्या स्त्रीसारखी शिवसेनेची अवस्था झाली आहे. संसार टिकविण्यासाठी सेना अपमान गिळत आहे. शिवसेनारूपी सावित्रीमुळेच भाजपाचा प्राण टिकून आहे. सेनेने आता शिवबंधनासारखे जाहीरपणे भाजपाचे मंगळसूत्र बांधावे, अशा शब्दात वि ...
माजी नौदलप्रमुख अॅडमिरल जयंत गणपत नाडकर्णी (८६) यांच्यावर मंगळवारी सायंकाळी गोळीबार मैदान येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
धुळे जिल्ह्यात नाथजोगी भिक्षुकी भटक्या जमातीमधील पाच जणांची हत्या करणाºयांविरूध्द कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी वर्धा जिल्हा भटक्या जमाती संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले व या हत्यांचा निषेध करण्यात आला. ...
विधान परिषदेच्या १६ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकासाठी काँग्रेसने दोन जागांसाठी शरद रणपिसे व डॉ. वजाहत मिर्झा यांना उमेदवारी दिली. विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे व संजय दत्त यांचा त्यामुळे पत्ता कट झाला आहे. ...
संगनमत करून महिला बचत गटाची नोंदणी न करता बचत गटाच्या नावावर स्त्रियांना जास्त व्याज व लाभांशाचा परतावा करण्याचे खोटे आश्वासन देवून रक्कम गुंतविण्यास लावून महिलांची फसवणूक केल्याप्रकरणात आरोपी माया महेंद्र अग्रवाल व महेंद्र मदनलाल अग्रवाल या दोघांना ...
सिडकोची परवानगी न घेता रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आठ कोयना प्रकल्पग्रस्तांना खारघर येथे वाटप केलेल्या २४ एकर जागेच्या खरेदी-विक्रीवरून निर्माण झालेल्या वादावर सिडकोने मौन धारण केले आहे. ...
राज्यशासनाच्या १ लक्ष १३ कोटी वृक्षलागवडीच्या उद्दीष्टाला पूर्ततेकडे नेण्यासाठी गोदिंया जिल्ह्यातून प्रारंभ झालेल्या वृक्षदिंडीचे वर्धा जिल्ह्यात सर्वत्र जोरदार स्वागत करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातून सोमवारी या दिंडीचे वर्धा जिल्ह्यात आगमन झाले. ...
सोनसाखळी चोर येतात... एका महिलेच्या गळ्यातील साखळी ओढून नेतात... ती ओरडते... काही अंतरावर असलेल्या एका गृहस्थाला हे लक्षात येते... झटदिशी ते गृहस्थ चोरांच्या दिशेने झेपावतात... चोर दुचाकीवरून पडतात... चोर बचावासाठी त्या गृहस्थाच्या दिशेने चाकू रोखतात ...
मध्य भारतातील नामवंत उद्योजक आणि हल्दीरामचे मालक राजेंद्र अग्रवाल यांच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या तसेच त्यांच्याकडून ५० लाखांची खंडणी वसुलण्याचा कट रचणाऱ्या पाच आरोपींना धंतोली पोलिसांनी अटक केली. आरोपींचा एक साथीदार फरार आहे. या प्रकरणाचा उलगडा झा ...