दिव्यांग विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी राज्यात १२३ दिव्यांगांच्या कर्मशाळा आहेत. या कर्मशाळेत शिक्षण घेऊन अनेक दिव्यांग विद्यार्थी स्वावलंबी झाले आहेत. मात्र दिव्यांगांना घडविणाऱ्या कर्मशाळेतील कर्मचाऱ्यांना पदमान्यता नाही. ...
व्यवस्थापन परिषदेतील आरक्षण त्या-त्या विद्यापीठाचे कुलगुरूच ठरवतील यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठ गड ...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर आतापर्यंत किती टोलवसुली झाली, असा सवाल मंगळवारी उच्च न्यायालयाने केला. तसेच यासंदर्भात नोव्हेंबर २०१७ मध्ये केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल बुधवारी सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम खात्याला (पीडब्ल्यूडी) दिले. ...
शेतकऱ्यांच्या समस्या व सिडको घोटाळ्यावरून विरोधकांनी दंड थोपटले असताना सत्ताधाऱ्यांकडूनदेखील जय्यत तयारी करण्यात आली आहे. अनेक वर्षांनी नागपुरात होणारे पावसाळी अधिवेशन हे शेतकरीकेंद्रित असेल व शेतकऱ्यांच्या समस्येवर सखोल चर्चा करुन त्यांना दिलासा देण ...
जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाभरातून विविध वृक्षांचे १ क्विंटल २० किलो बिज गोळा केले. सदर बिज अप्पर जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केले. मागील काही वर्षांपासून राज्य शासनातर्फे वृक्ष लागवड व बिज संकलीत करण्याचा उपक्रम राबविला आहे. ...
शीना बोरा हत्येमधील आरोपी पीटर मुखर्जी व त्याची पत्नी इंद्राणी मुखर्जी यांच्याशी कोणतेही नाते नाही, अशी साक्ष ज्येष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांनी मंगळवारी विशेष न्यायालयात दिली. ...
कपडे धुताना पामुलगौतम नदीत बुडून मृत्यू पावलेल्या तीन महिलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रूपयांची मदत भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील यांच्या हस्ते देण्यात आली. ...
पोलीस आणि नागरिक यांच्यातील दुवा असलेले पोलीस पाटलाचे पद प्रत्येक गावासाठी महत्वाचे असते. त्यातही नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात गावातील घडामोडींची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोलीस पाटलांची भूमिका महत्वाची आहे. ...
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गतचे विकास कार्य निश्चित वेळेत पूर्ण होत आहे. याच शृंखलेत मुंजे चौक ते लोकमान्यनगरपर्यंत रिच-३ चे काम वेगात पूर्ण करण्यात येत असून ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. जून २०१९ पर्यंत ट्रायल रन सुरू होणार असल्या ...