आदिवासी विकास विभागाद्वारे आदिवासी मुलांना नामांकित शाळेत प्रवेशासाठी विशेष योजना राबविली जाते. मात्र ही योजना सध्या आदिवासी पालकांसाठी चिंतेचे कारण ठरली आहे. विभागाद्वारे योजनेची प्रक्रिया राबविण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईमुळे मुलांच्या शाळा प्रवेश ...
सदनिका आणि दुकान विक्रीचा करारनामा करून रक्कम घेतल्यानंतर पाच वर्षे होऊनही बिल्डरने सदनिका किंवा दुकानाचा ताबा दिला नाही. बिल्डरने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे सीताबर्डी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
घरगुती कारणावरून एका आरोपीने त्याच्या मेव्हण्यावर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. कुणाल दिलदार वालदे (वय ३४) असे जखमीचे नाव आहे. तो जरीपटक्यात पोलीस चौकीजवळ राहतो. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. ...
परराज्यातील लॉटरीवर महाराष्ट्रात २८ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. यामुळे लॉटरी विक्रेत्यांचे कंबरडे मोडले आहे. परिणामी, मागील वर्षभरात राज्यातील ७ लाख ६५ हजार विक्रेत्यांनी आपला गाशा गुंडाळला आहे. ...