महापालिका क्षेत्रात केंद्र ्रशासन पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत पाणीपुरवठा टप्पा-२ योजनेचे कार्य तातडीने पूर्ण करा, असे निर्देश राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी मजीप्रा अधिकाऱ्यांना दिलेत. विदर्भ पाटबंध ...
नगर परिषद निवडणुका झाल्यानंतर फेब्रुवारी २०१७ पासून नवीन पाळी सुरू झाली. आता याला सुमारे १७ महिने लोटत असूनही नगर परिषदेची फक्त एकच सर्वसाधारण सभा झाली आहे. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात ५० टक्के कपात लागू झाल्याने शाळा चालवायच्या कशा, असा पेच शिक्षकांपुढे उभा झाला आहे. पहिली ते आठवीच्या शाळांना समग्र शिक्षा अंतर्गत हे अनुदान लागू करण्यात आले आहे. ...
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी मध्ये रेल्वे प्रशासनाने १७ व २० जुलै रोजी स्पेशल गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पंढरपूर स्पेशल रेल्वे गाडी नवीन अमरावती (अकोली) रेल्वे स्थानकाहून रवाना होणार आहे. तर, पंढरपूर येथून प ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील सत्र २०१७-१८ च्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची पीव्ही टेक्सटाईल हिंगणघाट या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. ...
भांबोऱ्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. मात्र नव्याने कर्ज देण्यास बँकेने नकार दिला आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत कर्जाचा गुंता सोडविण्याची मागणी केली. ...
लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) येथील वृक्ष मित्र मंडळ व कापगते यांना वृक्षपट्टा योजनेतून शासकीय जागा देण्यात आली. परंतु, या दोघांनी सामाजिक विभागाच्या अटी व शर्र्थींचे उल्लंघन केले. त्यामुळे ही जागा शासन जमा करण्यात यावी, असा चौकशी अहवाल आहे. ...
मोहाडीत आरोग्य विभागासाठी निवासस्थान उभे झाले. देखण्या ईमारती पूर्ण होऊन सहा महिने झाली. बांधकाम विभागाने ताबाही दिला. तथापि, ग्रामीण रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांसाठी निवासाच्या रिकाम्या खोल्या गजबजण्याची प्रतीक्षा करीत आहेत. ...
जवळपास पूर्णत्वास आलेल्या येथील ट्रामा केअर युनिटच्या वास्तूची उर्वरित कामे वेगाने पूर्ण करून ते जनतेच्या सेवेत रुजू व्हावे, अशी अपेक्षा आहे. तसेच येथील ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढवून त्याचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करावे .... ...