लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
जीवन रक्षणाचा मंत्र म्हणजे आपत्ती व्यवस्थापन - Marathi News | Life Mantra is the Mantra of Disaster Management | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जीवन रक्षणाचा मंत्र म्हणजे आपत्ती व्यवस्थापन

आपत्ती ही नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित, ती येण्यापूर्वीच तिचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. जीवन रक्षणाचा मंत्र म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन होय, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक एस.डी. कराडे यांनी केले. ...

शेकडो हेक्टर शेती भूईसपाट - Marathi News | Hundreds of hectares of agriculture land | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेकडो हेक्टर शेती भूईसपाट

गुरुवार,शुक्रवार आणि रविवारी पडलेल्या पावसाने जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला. या पुरामुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती अक्षरश: भूईसपाट झाली. शेतात मोठ्या मेहनतीने उभे केलेले पीक क्षणार्थात पुराने वाहून गेले. ...

जिल्ह्यातील दलित वस्त्यांसाठी २८ कोटी - Marathi News | 28 crore for Dalit settlements in the district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यातील दलित वस्त्यांसाठी २८ कोटी

नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर महानगरपालिका तसेच इतर नगरपालिका क्षेत्रातील दलित वस्त्यांमधील विकासकामांसाठी २८ कोटी ४२ लाख ४८ हजार रू. निधी मंजूर करण्यात आलेला आहे. ...

विद्यार्थ्यांची उपस्थिती आता बायोमेट्रिक पद्धतीने - Marathi News | Student's presence is now biometric | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विद्यार्थ्यांची उपस्थिती आता बायोमेट्रिक पद्धतीने

कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना उपस्थित न राहता फक्त प्रात्यक्षिक वर्गाला उपस्थित राहतात. नियमित वर्गाऐवजी कोचिंग क्लॉसेसमध्ये उपस्थित राहत असल्याने नियमित वर्गाची उपस्थिती कमालीची घटली आहे. ...

मैत्रेय प्रतिनिधी व गुंतवणूकदारांचे आमदारांना साकडे - Marathi News | Maitreya representatives and investors' MLAs | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मैत्रेय प्रतिनिधी व गुंतवणूकदारांचे आमदारांना साकडे

मैत्रेय कंपनीमध्ये जिल्ह्यातील अनेक जनसामान्य नागरिकांनी गुंतवणूक केली. मात्र त्यांना एकही पैसा मिळाला नाही. परिणामी गुंतवणूकदार व प्रतिनिधींचे मानसिक संतुलन ढासळत असून आर्थिक समस्या उद्भवत आहे. ...

बाबुपेठ-जुनोना-पोंभुर्णा रस्त्याचे रुंदीकरण थांबविले - Marathi News | Stop widening the road to Babupeth-Juneona-Pahbhurna Road | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बाबुपेठ-जुनोना-पोंभुर्णा रस्त्याचे रुंदीकरण थांबविले

बाबुपेठ-जुनोना-पोंभुर्णा या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत होते. मात्र वाहनाच्या धडकेत वाढत्या वन्यजीवांच्या अपघातामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे रुंदीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

जप्त केलेल्या कोट्यवधीच्या दारूसाठ्यावर चालला बुलडोजर - Marathi News | Bulldozer running over millions of crores of liquor | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जप्त केलेल्या कोट्यवधीच्या दारूसाठ्यावर चालला बुलडोजर

जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून पोलिसांनी लाखोंचा दारूसाठा जप्त केला. अनेकदा जप्त केलेल्या करोडो रूपयांच्या या दारूसाठ्यावर पोलिसांनी बुलडोजर चालवून दारुसाठा नष्ट केला. ...

जिल्हा परिषदेच्या ७७ शाळा किचनशेडविना - Marathi News | Zilla Parishad 77 schools without a kitchen | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्हा परिषदेच्या ७७ शाळा किचनशेडविना

शासनाकडून जिल्हा परिषदेमार्फत शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना राबविली जात आहे. भोजन शिजविण्यासाठी शाळांमध्ये किचनशेडची आवश्यकता आहे. मात्र, जिल्ह्यातील ७७ जिल्हा परिषदेच्या शाळांत किचन शेडच नसल्याने बचतगटांच्या महिलांना उघड्यांवरच स्वयंपाक करावा लागत ...

तृतीयपंथीयांची पोलीस ठाण्यात धडक - Marathi News | Third-party police station | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तृतीयपंथीयांची पोलीस ठाण्यात धडक

वहिदा नामक महिलेच्या जाचाला कंटाळून मोठ्या संख्येत तृतीयपंथीयांनी बडनेरा पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी धडक दिली. याप्रकरणी परस्परांविरोधात तक्रारी देण्यात आल्या. याचवेळी परिसरातील महिलांनीही ठाण्यात धडक देत तृतीयपंथीयांना आवर घालण्याची मागणी ठाणेदारां ...