लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकऱ्यांचे वेट अ‍ॅन्ड वॉच - Marathi News | Farmers Wet and Watch | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतकऱ्यांचे वेट अ‍ॅन्ड वॉच

अंकुश गुंडावार ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. याला नुकतेच वर्ष पूर्ण झाले. मात्र यानंतरही कर्जमाफीचा घोळ संपला नसून जिल्ह्यातील २० हजारावर शेतकरी कर्जमाफी ...

विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळे विद्युत पुरवठा खंडित - Marathi News | Due to the negligence of the Electricity Department, disrupt the electricity supply | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळे विद्युत पुरवठा खंडित

वीज वितरण विभागाकडून विद्युत देखभाल दुरुस्तीच्या कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे तालुक्यातील विद्युत पुरवठा वांरवार खंडीत होत असल्याने ग्राहकांसह शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. ...

टार्गेट २७६ कोटीचे वाटप केवळ ९८ कोटी - Marathi News | Target Rs 276 crore alloted only 98 crores | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :टार्गेट २७६ कोटीचे वाटप केवळ ९८ कोटी

खरीप हंगामाला सुरूवात होवून महिनाभराचा कालावधी लोटला तरी अद्यापही शेतकऱ्यांना पीक कर्ज न मिळाल्याने शेतीची कामे सोडून बँकाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहे. जिल्हा आणि राष्ट्रीयीकृत बँकाना एकूण २७६ कोटीचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले होते. ...

शेतकरी, मजूर आणि कामगारांसाठी वचनबद्ध - Marathi News | Committed to farmers, laborers and workers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतकरी, मजूर आणि कामगारांसाठी वचनबद्ध

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी अटल विश्वकर्मा सन्मान योजना राज्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रथमच सुरू केली. माझ्यावर लोकांनी विश्वास केला, त्याला तडा जाऊ देणार नाही. शेतकरी, शेतमजूर व गवंडी कामगार यांच्यासाठी शासनाच्या विविध योजना ...

फिरत्या पोलीस ठाण्याचा लोकाभिमुख उपक्रम - Marathi News | People-oriented venture of the moving police station | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :फिरत्या पोलीस ठाण्याचा लोकाभिमुख उपक्रम

अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्याच्या वतीने इटखेडा येथे फिरत्या पोलीस ठाण्याचा लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आला. ...

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना आता १० लाखांची मदत - Marathi News | 10 lakhs help to the family of the deceased in the wild animals attack | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना आता १० लाखांची मदत

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना वनविभागातर्फे देण्यात येणारी ८ लाख रुपयांची मदत वाढवून आता १० लाख रुपये करण्यात आली आहे, अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. ...

अतिरिक्त ११ हजार घरे - Marathi News | Additional 11 thousand houses | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अतिरिक्त ११ हजार घरे

सन २०२२ पर्यंत सर्वांना घरे उपलब्ध करून देण्याचा केंद्र व राज्य शासनाचा मानस आहे. यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात उत्कृष्टपणे होत आहे. घरापासून एकही गरजू कुटुंब वंचित राहू नये, यासाठी वर्धा जिल्ह्याची वाढीव मागणी लक्षात घेता अति ...

विरूळ येथे आरोग्य चमू दाखल - Marathi News | He filed a health team at Virul | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विरूळ येथे आरोग्य चमू दाखल

येथील गोपाल पठाडे यांच्या दीड वर्षीय बालिकेचा अचानक मृत्यू झाला. या मृत्यूबाबत डॉक्टरही अनभिज्ञ होते. या घटनेचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित झाल्यानंतर सोमवारी जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. राजीव गहलोत, साथरोग अधिकारी डॉ. झलके, डॉ. ठाकूर, डॉ. धरम ...

अतिक्रमणधारकांची तालुका कचेरीवर धडक - Marathi News | The talukas of encroachment holders hit the Kacheri | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अतिक्रमणधारकांची तालुका कचेरीवर धडक

नजीकच्या आलोडी भागात शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत असलेल्या ५७ कुटुंबियांना वर्धा तालुका प्रशासनाच्यावतीने येत्या सात दिवसात अतिक्रमण काढण्याचा नोटीस बजावला. सदर नोटीस शनिवारी प्राप्त झाल्यानंतर सोमवारी आलोडी येथील अतिक्रमण धारकांनी युवा परिवर्तन ...