वाचकांच्या मनात राजकारण्यांवर असणारे आरोप, थेट विचारण्याचे काम करणार आहेत प्रख्यात वकील अॅड. उज्ज्वल निकम, आणि त्यांच्या आरोपांना तेवढीच खुमासदार उत्तरे देण्याचे काम करणार आहेत राज्यातील विविध पक्षांचे ज्येष्ठ मान्यवर नेते. ...
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केलेल्या रस्ते बांधकामात पुरेसे डांबर न वापरता ते वापरल्याचे दाखवून कोेट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
कधीकाळी कॉँग्रेस पक्षाचा मूळ आधार असलेल्या कॉँग्रेस सेवादलात संघटनात्मक फेरबदल करण्यात येत असून अध्यक्षपदी तरुणांना संधी देण्याची सूचना पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. ...
तब्बल तीन वर्षानंतर राष्ट्रवादी काँंग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी विधानसभेत हजेरी लावली आहे. छगन भुजबळ यांनी सभागृहात जोरदार भाषण ठोकले. सत्ताधारी सरकारवर गंभीर आरोप केले. ...
नाशिक, जळगाव, अकोला, अमरावतीसह राज्यातील ११ जिल्हा रुग्णालयांत टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत केमोथेरपी उपलब्ध करून देण्यात येणार असून याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. ...
मागील हिवाळी अधिवेशनात बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या कापूस शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ३५ हजार ५०० रुपयांची तर धान उत्पादकांना १४ हजारांची मदत सरकारने जाहीर केली होती. ...
शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या पालखी मार्ग असलेला पैठण - पंढरपूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित केला जात असला तर पारंपरिक गावांना वगळून महामार्ग तयार होत आहे. ...