स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत ग्रामपंचायती अधिक सक्षम होवून गावातील कामात गतीशीलता यावी व नागरिकांची कामे वेळेवर होवून त्यांना लागणाऱ्या आवश्यक बाबी त्वरित मिळाव्या. ...
सततच्या कर्तव्यामुळे तणावाखाली वावरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आणि समस्यांचे वेळीच निराकारण व्हावे. त्यांना कुठल्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये, यासाठी पोलीस मुख्यालयात समाधान सेल तयार करण्यात आले आहे. ...
स्कूल बसमधून उतरत असतानाच बसचालकाने बस पुढे नेली. त्यामुळे तोल गेला आणि त्यातच बसच्या मागील चाकात येऊन नर्सरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयदावक घटना उमरेड तालुक्यातील अकोला येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. या ...
विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या गटसचिवांनी ग्रीन यादीत समावेश नसलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची लाभ मिळणार असल्याचे सांगून कर्जाची रक्कम भरण्यास सांगितले. ...
येथे अद्ययावत बसस्थानक निर्मितीसाठी तीन कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी भूमिपुजनाचा सोपसकार पूर्ण झाला. त्यानंतर प्रत्यक्ष कामही सुरू झाले. ...
कर्जमाफीच्या घोषणेला वर्षपूर्ती होऊनही अद्याप शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीच्या यादीत नावे असतानासुद्धा बँक हेतुपुरस्पर लाभापासून वंचित ठेवतात. बोंडअळी असो की नाफेडच्या तूर खरेदीच्या जमा झालेल्या रकमेची प्रकरणे असो,.... ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनासाठी राज्याच्या विविध भागातून आलेल्या सुमारे ४,८०० पोलिसांची शुक्रवारी सायंकाळी येथील प्रादेशिक पोलीस प्रशिक्षण केंद्रात जाऊन भेट घेतली. त्यांची वास्तपुस्त करत मुक्त संवाद साधला. मुख्यमंत्र्यांचा एकूण ...
सनशाईन कॉन्व्हेंट, सेवाग्राम येथील विद्यार्थ्यांच्या पालकांनी वारंवार विनंती करुनही शाळा सोडल्याचा दाखला न देण्याच्या मुद्याची गंभीर दखल घेत जि. प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी शुक्रवारी कॉन्व्हेंटमध्ये जावून संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाला तत्काळ टिसी ...