आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये महावितरणचे नाव सदैवच आघाडीवर आहे. मीटर वाचनामध्ये मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी व त्यादृष्टीने भविष्यात मीटर वाचनात येणाऱ्या संभाव्य समस्यांचे निराकरण करण्याच्या हेतूने ग्राहकांकडील वीज ...
विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील मनुला, माटाळा (ता. हदगाव) येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज पैनगंगा नदीपात्रातून ये-जा करावी लागते. महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या भारत देशात आजही शिक्षणासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. ...
नागपूरचे पावसाळी अधिवेशन आलेल्या पाहुण्यांना मानवले नसल्याचे दिसते आहे. कारण विधिमंडळ परिसरात लागलेल्या शासकीय दवाखान्यात दोन आठवड्यात ११०० रुग्णांची नोंद झाली आहे. यात विविध शासकीय कर्मचारी, पोलीस, परिसरात काम करणारे विधि कर्मचारी यांच्यासोबत आमदार ...
रायगड जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल एवढी होती. त्यामुळे सुदैवाने जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ...
वैद्यकीय क्षेत्रात व्यावसायिक स्पर्धा वाढली असून ग्रामीण भागातील रुग्ण मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये भक्ष्य बनविले जात आहे. अधिकाधिक रुग्ण मिळावे म्हणून या मल्टीस्पेशालिटींनी आता रुग्णांची पळवापळवी सुरु केली आहे. ...
केडगाव हत्याकांडातील आरोपींच्यावतीने दोषारोपपत्रात नमूद असलेले सीसीटिव्ही फुटेज, मोबाईलचा व्हिडिओ आणि साक्षीदारांच्या जबाबाच्या प्रती सीआयडीच्यावतीने आरोपींना देण्यात आल्या नाहीत. ...