गतवर्षीच्या खरिपामध्ये बोंडअळीच्या संकटाने १ लाख ९१ हजार हेक्टरवरील कपाशीचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जिल्ह्यात १८२.६० कोटींची मदतीची आवश्यकता आहे. ...
अतिवृष्टीमुळे हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यात शेतकऱ्यांचे पिके वाहून गेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला अहवाल सादर करण्यात आला. मात्र, अजूनही राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केलेली नाही,.... ...
राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामार्फत विक्री करण्यात आलेल्या तूरडाळीसाठी रास्त भाव दुकानदार जादा रक्कम वसूल करीत ग्राहकांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. यासंदर्भात नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार केली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा बंदी : वनचराईवर बंदी असताना चिरोडी वर्तुळातील वनखंड क्रमांक ३०७ सावंगा बिटमध्ये चार मेंढ्या बंदिस्त करण्यात आल्या. या जंगलात वनकर्मचाऱ्यांनी काठेवाडी गुरे व मेंढ्यांना चराईसाठी बंदी घातल्याने शनिवारी सावंगा बिटमध्ये मेंढपाळ ...
जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना शनिवारी सकाळी गळाभेट कार्यक्रमात त्यांच्या मुलामुलींसह वडील, आई, आजोबांची भेट घडवून आणल्याने कारागृहात भावनिक वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आप्तांना पाहताच अनेक बंद्यांनी अश्रूंना वाट मोकळी केली. आप्तांनीही ...
घोराड-कोलगाव रस्त्यावर असणाऱ्या पुलाची एप्रिल महिन्यात केलेली डागडूजी नावापुरतीच ठरली असून डागडूजीच्या मागे व पुढे पुन्हा पुल खचण्याची स्थिती पाहता नियोजन शुन्यतेचा अभावाचा फटका वाटसरूंना बसणार आहे. ...
मंगरुळपीर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पिंप्री अवगण येथील शाळेत गेल्या १४ दिवसांपासून खिचडीच शिजली नाही. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांची उपासमार होत आहे. ...
मोर्शी-वरुड हा संत्र्याचा भाग कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो. परंतु या भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. जलसंवर्धनातून कॅलिफोर्नियाला गत वैभव प्राप्त होईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केला. वरुड प ...
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत १०० टक्के अनुदानावर लाभार्थ्याला द्यावयाच्या साहित्याचे तब्बल आठ वर्षांनंतर वितरण रातोरात समुद्रपूर पंचायत समितीअंतर्गत करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
शहरातील हॉस्पिटलसाठी महापालिकेचे रजिस्ट्रेशन बंधनकारक आहे. परंतु यातील जाचक अटी व नियमांमुळे डॉक्टरांनी याकडे पाठ फिरवली आहे. मनपाच्या जाचक अटीच्या विरोधात खासगी हॉस्पिटल संप करण्याच्या तयारीत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) सोमवारी यावर बैठक ब ...