गडचिरोली जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अतिशय भिन्न आहे. येथील नागरिकांना तालुकास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ...
गोसेवेच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत येथील तलाव फैलातील गोरक्षण संस्थेला एक कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे. गोवर्धन, गोवंश, गोसंवर्धन योजनेतून हा निधी या संस्थेला प्राप्त होणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या ३३ मीटर रूंदीकरणाला वनखात्याची परवानगीच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत नागपुरात वनभवनापर्यंत तक्रारी गेल्यानंतर येथील वनअधिकाऱ्यांनी भरपावसात महामार्गाची प ...
शहरातील जामनकर नगर, आठवडीबाजार परिसरात शनिवारी टोळी युद्धाचा भडका उडाला. यात दोन जण गंभीर जखमी झाले असून अवधूतवाडी पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या. ...
शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज वाटप करावे, कर्ज वाटपात हयगय करणाऱ्या बँकाच्या अधिकाºयांवर कारवाई करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र या निर्देशाला पाटण येथील राष्ट्रीयीकृत बँक अपवाद ठरल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासीबहुल ...
चंद्रपूरातील खड्ड्यांनी एकाच आठवड्यात दोघांचा नाहक जीव घेतले. या घटनेला प्रशासनाचा दुर्लक्षितपणा व संबंधित कंत्राटदारासह लोकप्रतिनिधीही जबाबदार आहे. संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन प्रशासनाच्या चुकीचे प्रायश्चित्त मुख्यमंत्री सहाय्यता न ...
शहरातील घोषित करण्यात आलेल्या ५५ झोडपट्ट्यातील अतिक्रमणधारकांना जिल्हा प्रशासन आणि मनपाच्या वतीने पट्टे वाटप करण्यात येणार आहे. मात्र, त्यांच्यासमोर जी अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांना हक्काची जागा मिळण्याचे स्वप्न धूसर झाले आहे. ...
विख्यात योगऋषी स्वामी रामदेवबाबा यांच्या प्रमुख मार्गदर्शनात फेब्रुवारी महिन्यात वरोरा येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कृषी मेळावा व प्रदर्शनीमध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बाबा रामदेव महाराजांच्या हस्ते काही लाभार्थ्यांना गीर गार्इं ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने बॅचलर आॅफ आॅफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (बीसीए) अभ्यासक्रमाला नापास असलेल्या विद्यार्थ्यांच्या पदव्यांची छपाई झाली. या पदव्या महाविद्यालयांमध्ये पोहचल्या, त्यातीला दोन पदव्यांचे वाटपही विद्यार्थ्यांना झाले. ...