शहरातील मुख्य बाजार परिसरातील उत्तम स्टोर्स या कापड दुकानाला रविवारी (दि.१५) रात्री ८ वाजतादरम्यान अचानक आग लागली. दुकानातील एअर कंडीशनर (एसी) मध्ये शॉटसर्कीट झाल्याने ही आग लागली होती. मात्र वेळीच उपाययोजना केल्याने मोठे नुकसान टळले. ...
थकीत वीज बिलापोटी पाणी पुरवठा योजनांची वीज जोडणी कापली जाते. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. हा प्रकार थांबावा. यासाठी तालुक्यातील ४० पाणी पुरवठा योजनांना सौर उर्जेची जोड देण्यात येणार आहे. ...
जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आपल्या अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नवेगावबांध, प्रतापगड व मुरदोली येथील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी प्रत्येक स्थळाला पाच कोटी प्रमाणे १५ कोटी रुपयाचा निधी मंजूर के ...
विधानसभा क्षेत्रातील ग्राम बनाथर ते ग्राम सतोना मार्ग गोंदिया- बालाघाट राष्ट्रीय राज्यमार्ग तसेच ग्राम चुटिया ते ग्राम पांगडी या दोन रस्त्यांच्या रूंदीकरण व डांबरीकरणासाठी ७.२० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे ९ किमी लांबीच्या या द ...
केरोसीन विक्रेत्यांना एक लिटरच्या मागे केवळ २२ पैसे कमिशन मिळते. परिणामी, केरोसीन विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. केरोसीन परवानाधारकांना २० हजार रुपये मानधन द्या, या मागणीला घेऊन केरोसीन हॉकर्स व रिटेलर्स फेडरेशनने विधिमंडळावर मोर्चा काढून इतरह ...
यंदा नगर परिषदेने शहरात मॉन्सूनपूर्व सफाईची कामे केली नाही. परिणामी रविवारी (दि.१५) रात्री पासून सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील नाला आणि नाल्या चोक होवून अनेक वस्त्यांमध्ये गुडघाभर पाणी साचले. तर काही नागरिकांच्या घरात पाणी साचल्याने त्यांना रात्र ज ...
घरकामगार महिलांना ५०० ते ६०० रुपये महिना देऊन त्यांची पिळवणूक केली जात आहे. या महिलांना न्याय मिळण्यासाठी राज्य घरकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना झाली. परंतु महिलांना अद्यापही न्याय मिळाला नाही. याविरोधात सोमवारी नॅशनल डोमेस्टीक वर्कर्स वेलफेअर ट्र ...
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत(आरटीई)राज्यातील खासगी शाळांत गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना २५ टक्के प्रवेश नाकारणाऱ्या दोन शाळांच्या विरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात ...
राज्यभरात सुरू असलेले दुधासाठीचे आंदोलन विधिमंडळ परिसरात चांगलेच तापले. या आंदोलनावरून विरोधकांनी सरकारला टार्गेट करीत निषेधार्थ विधिमंडळाच्या पायऱ्यावर घंटानाद केला. दूध उत्पादक शेतकऱ्याला प्रति लिटर पाच रुपये अनुदान दिलेच पाहिजे, अशी मागणी विरोधकां ...
धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील राईनपाडा या गावात भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या नाथजोगी समाजातील पाच जणांची निर्घृण हत्या केल्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण् ...