चंद्रपूर ते गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. या कामाचे कंत्राट जिल्ह्याबाहेरील कंपनीला दिले असून मूल ते जानाळा पर्यंत डांबरीकरण असलेल्या रस्त्याचे खोदकाम करून त्या ठिकाणी भिसी माती भरण्यात आली आहे. ...
विरोधी पक्षांकडून सर्व वस्तू व सेवांवर समान ‘जीएसटी’ लावण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात असे करणे हे गरिबांच्या हिताचे राहणार नाही. श्रीमंतांच्या ‘लक्झरी’वर जास्त कर लावणे योग्यच आहे व देशात समान ‘जीएसटी’ लागू करणे शक्य नाही, असे स्पष् ...
दारू विक्री प्रकरणातील जप्त केलेली दारू नष्ट करण्याचे निर्देश चंद्रपूर येथील न्यायालयाने दिल्यानंतर सुमारे एक कोटीहून अधिक रुपयांची दारू नष्ट करण्यात आली. ...
ग्रामीण भागातील दलित वस्त्यांचा कायापालट करून त्याला नवे रूप देण्याची संकल्पना जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी तयार केली असून या संकल्पनेच्या आधारांवर रमाई आवास योजनेंतर्गत मागेल त्याला घरकुल देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण् ...
नागपूरच्या धर्तीवर मुंबईत ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे फीडर सर्व्हिस सेवा सुरू करण्यासह नागपूर-मुंबई समृद्धी एक्स्प्रेस-वेसोबतच हायस्पीड रेल्वे धावणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी येथे केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्ध ...
दुधमाळा परिसरातील वीज पुरवठा नेहमी खंडीत होत असल्याने दुधमाळावासीय त्रस्त झाले आहेत. याबाबतचे निवेदन देण्यासाठी गावकरी महावितरणचे धानोरा येथील उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यासाठी गेले असता, ते अनुपस्थितीत होते. त्यामुळे गावकऱ्यांनी रिकाम्या ख ...
आदिवासी विकास महामंडळाच्या अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत सिरोंचा व अहेरी तालुक्यात दरवर्षी सहकारी संस्थांमार्फत धानाची खरेदी केली जाते. मात्र धानाची उचल वेळेवर होत नसून साठवणुकीची पुरेशी व्यवस्थाही नाही. त्यामुळे ताडपत्री झाकून हे धान ठेवले जाते ...
तालुक्यातील विसापूर खोर्दा-आमगाव मार्गावर पोर नदी आहे. पावसामुळे नदी दुथळी भरून वाहत आहे. तुडूंब भरलेल्या नदीपात्रातून लाकडे गोळा केले जात आहेत. यामुळे जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. ...