दुधाला प्रतिलिटर ५ रुपये भाववाढ मिळावी यासाठी राज्यात जनआंदोलन सुरू आहे. हे आंदोलन पुसदमध्येही पेटले असून शेतकऱ्यांनी भरचौकात म्हशींना दुधाने आंघोळ घालून सरकारचा निषेध नोंदविला. ...
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पुसद विभागात येणाऱ्या पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यातील शाखेत शेतकऱ्याचे पीक विम्याचे १६ कोटी तीन लाख तीन हजार रूपये जमा झाले. ...
संपूर्ण उन्हाळाभर चर्चेत राहिलेल्या बेंबळा प्रकल्पाच्या चाचणीचे काम गेली १५ दिवसांपासून थांबले आहे. टाकळी गावाजवळ फुटलेली पाईप लाईन दुरुस्त करण्याची तसदीही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घेतली नाही. त्यामुळे सध्या तरी टाकळीच्या सम्पमध्ये पाणी पोहोचण्या ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जागतिक कंपनी वॉलमार्ट आणि भारतीय ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट यांच्यात करार झाल्याने भारतातील चिल्लर व्यवसाय संपुष्टात येण्याची भीती व्यापाऱ्यांनी खासदार भावना गवळी यांच्याकडे व्यक्त केली आहे. व्यापाऱ्यांचा प्रश्न सरकार दरबा ...
नागपूर महापालिका व लकी इव्हेन्टस अॅण्ड म्युझिकल एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने एक्सेल इव्हेंटस सोल्युशन्स अॅन्ड सर्व्हिसेस यांच्या सहकार्याने कविवर्य सुरेश भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विदर्भातील प्रतिभावंत गायक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करू ...
श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी, विधवा, अपंग, निराधार, शेतकरी, शेतमजूर, कामगार, सुशिक्षित बेरोजगार व महिला बचत गट यांच्या विविध मागण्यांना घेऊन आंबेडकरवादी संघर्ष पार्टीने विधिमंडळावर मोर्चा काढला. मोर्चात श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी सहभागी झाले होते. मो ...
महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम-१९८२ मधील २७ व्या नियमातील तरतुदीमुळे गेल्या पाच वर्षांत ५९८ घोटाळेबाज सरकारी कर्मचारी कारवाईच्या पाशातून सुटले आहेत. शिस्तभंगाची व न्यायिक कारवाई करण्यास झालेल्या चार वर्षांवर विलंबाचा फायदा त्यांना मिळाला आ ...
पर्यावरणात आधीच ५५ ते ७० डेसिबल आवाज असून साऊंड व्यावसायिकांना दिलेल्या ५५ डेसिबलच्या आवाज मर्यादेचे पालन करून व्यवसाय करणे कठीण असून आवाजाची मर्यादा १३० डेसिबलपर्यंत वाढवून द्यावी, या प्रमुख मागणीसाठी साऊंड सिस्टीम ओनर्स असोसिएशन नागपूरच्यावतीने रवि ...