येथून १६ किमी अंतरावरील वडगाव जिरे येथे तरुण दाम्पत्याचा मृतदेह बुधवारी सायंकाळी ६ च्या सुमारास एका घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विवाहितेच्या पूर्वाश्रमीच्या पतीने हा खून केल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले. ...
महानगरात रस्त्यांची चाळण झाली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी युवा स्वाभिमान संघटनेने बुधवारी पंचवटी चौकात पालकमंत्री प्रवीण पोटे यांची प्रतिमा खड्ड्यात रोवून अभिनव आंदोलन केले. ...
प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांच्यावरील डाक तिकिटाचे प्र्रकाशन १९ डिसेंबर रोजी भक्तिधाम संस्थानात गीता जयंतीच्या मुहूर्तावर होत आहे. अमरावती फिलाटेलिक सोसायटी व श्री संत गुलाबराव महाराज सेवा संस्थान (भक्तिधाम, ता. चांदूरबाजार) यांच्या संयुक्त वि ...
केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगातील वेतन भत्ता जाहीर करावा, या मागणीसाठी बुधवारी रेल्वेचालक, सहायक रेल्वेचालकांनी तब्बल ४८ तास निदर्शने केलीत. मात्र, कर्तव्य बजावून आंदोलनात उडी घेतल्याने प्रवाशांना कोणताही त्रास झाला नाही, हे विशेष. ...
जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत सहभागी न होणाऱ्या व चुकीची माहिती सादर करणाऱ्या जिल्हाभरातील १५४ शिक्षकांची बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली. या सुनावणीदरम्यान १४ शिक्षक बदलीपात्र असतानाही अर्ज न भरल्याने त्यांची बदली करून बडतर्फीचा प् ...
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने मंगळवारी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात छत्रपती क्रीडा पुरस्कार राजा सत्कार व प्रोत्साहनपर अनुदानित शाळांना जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात ...
बडनेरा मार्गावरील काटआमलानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एका नर काळवीटाला पुढील उपचारासाठी नागपूरच्या गोरेवाडा येथे हलविण्यात आले आहे. ...
नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथील सावरगाव रोडवरील पेट्रोलपंपावर दरोडा टाकणाऱ्या सहा आरोपींना नरखेड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून वाहनासह मोबाईल हॅन्डसेट असा ऐवज जप्त केला. या सहाही आरोपींना २१ जुलेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ...
गोंदिया जिल्ह्यात अनेक गुन्हे शिरावर असलेला आणि वर्षभरापासून पसार असलेल्या कुख्यात गुंडास मंगळवारी रात्री देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसांसह अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या रेड पथकाने जिल्ह्यातील बेला येथे केली. ...