माथेफिरू युवकाने केलेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सानिका थूगावकर या तरुणीवर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. तिच्यावर डायलिसीस सुरू असून ती व्हेंटिलेटरवर आहे. तिच्या उपचारात आतापर्यंत मोठा खर्च झाला. व्यवसायाने छायाचित्रकार असलेले ति ...
पंजाब नॅशनल बँकेत पीककर्जाची मागणी करण्यासाठी गेलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याला देवळीच्या प्रभारी तहसीलदार बाळू भागवत यांनी थेट मारहाण केली. ही घटना अंदोरी येथील बँकेत घडली. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांमध्ये कार्यरत असलेल्या गटसचिवांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आवारात वेतनाच्या मागणीसाठी गुरूवारी अनोखे आंदोलन केले. ...
शहराला शुद्ध पाणी पुरवठा करणाऱ्या पवनार येथील जलशुद्धीकरणाच्या दुरूस्तीचे काम स्थानिक न.प. प्रशासनाने हाती घेतले आहे. त्यामुळे २१ जुलै ते ५ आॅगस्ट या कालावधीत शहरातील नागरिकांना तीन दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे. ...
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांचे पुरेसे संख्याबळ नसल्याने याचा फटका रुग्णांना सहन करावा लागत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक वर्षांपासून महत्वाच्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने त्याचा ताण कार्यरत कर्मचाऱ्यां ...
येथील आश्रम शाळेच्या पूर्व दिशेला एक नाला आहे. त्या नाल्याच्या वरच्या भागात २३ आदिवासी शेतकऱ्यांची शेती आहे. दरवर्षी पावसाळ्यात या नाल्यात १० ते १५ फूट पाणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. ...
पावसाचा खंड व बांध्यात पाणी नसल्याने लष्करी अळीचा हमखास प्रादुर्भाव आढळतो. अलीकडे जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरु असून काही भागात धानाच्या नर्सरीत व रोवणी झालेल्या ठिकाणी लष्करी अळीचे आक्रमण आढळले आहे,.... ...
चर्चगेट ते विरार हे अंतर रेल्वेने पूर्ण करण्यास सुमारे दीड तास लागतो. मात्र सध्या पावसामुळे झालेली रस्त्यांची चाळण, कुलाबा ते थेट दहिसर पर्यंत सुरू असलेली मेट्रो ची कामे, मुंबईतील वाहनांची सुमारे 20 लाखाच्या आसपास असलेली संख्या यामुळे मुंबईचे शेवटचे ...