मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करत असतानाही पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजेला विरोध करणे उचित ठरणार नाही. चर्चेतूनच मार्ग काढावा, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ...
सहकारमंत्र्यांनी निर्णय मागे न घेतल्यास त्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. ...
विदर्भ ही कलावंतांची खाण आहे. येथील कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळत नसल्यामुळे त्यांना संधी मिळत नाही. व्हाईस आॅफ विदर्भ या स्पर्धेच्या माध्यमातून अशा कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून पुढे येणाऱ्या कलावंतांची ख्याती जगभ ...
पावसाळी अधिवेशनादरम्यान रामगिरी व राजभवनसह विधानभवन परिसर, रविभवन व नागभवनात एकूण नऊ साप निघाले. यात मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरीत तीन, तर पंकजा मुंडे यांच्या कॉटेजमध्ये दोनदा साप निघाला. ...
अहेरी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या तिमरम येथील मुख्य रस्त्याचे खडीकरण न झाल्याने रस्त्यावर एक ते दीड फूट चिखल निर्माण झाला आहे. या चिखलातूनच नागरिकांना वाट काढावी लागत आहे. परंतु यावर उपाययोजना करण्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ...
आषाढ महिना आला की वारकऱ्यांना पंढरपूरच्या वारीचे वेध लागते. त्या वाटेने लागलेल्या वारकऱ्यांना टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचे नामस्मरण करताना देहभान हरपल्याचा भास होतो, म्हणूनच संतांनीही नामस्मरणालाच अधिक महत्त्व दिले. नामस्मरणात रंगलेला सांसारिक ...
गडचिरोली जिल्ह्यात शासकीय रूग्णालयाची संख्या कमी आहे. तसेच डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे येथील आरोग्य सेवा अस्थिपंजर झाली आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील ११ लाख लोकसंख्येला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात ...
सिरोंचा नगर पंचायत प्रशासनाचे तसेच पदाधिकारी व सदस्यांचे सिरोंचा माल व रैयत वॉर्डाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. प्रशासन सिरोंचा मालबाबत दुजाभाव करीत आहे. सिरोंचा माल येथील समस्या सोडविण्यात याव्या या मागणीसाठी या वॉर्डातील शेकडो नागरिकांनी सिरोंच ...