लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

रुग्णवाहिका न मिळाल्याने सहा वर्षीय बालकाचा मृत्यू - Marathi News | Six-year-old boy dies due to non-availability of ambulance | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रुग्णवाहिका न मिळाल्याने सहा वर्षीय बालकाचा मृत्यू

सिकलसेलने ग्रस्त : कोटगूल येथील घटना ...

शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण? - Marathi News | March of Hindutva organizations against MLA and Minister Abdul Sattar from Eknath Shinde group; Crowd of thousands, what is the issue? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण?

गेल्या १५ वर्षापासून अब्दुल सत्तार हिंदू लोकांची मते घेतात आणि हिंदूंवर अत्याचार करतात त्याविरोधात आमचा मोर्चा असल्याचं आंदोलकांनी म्हटलं. ...

भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले... - Marathi News | union minister ramdas athawale claim mahayuti will get 160 seats in next maharashtra assembly 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...

Ramdas Athawale News: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे रामदास आठवले यांनी मागण्यांची यादी दिली असून, राज्यात महायुतीला १६० जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. ...

विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट - Marathi News | maharashtra politics Preparations for the Legislative Assembly have started Leaders flock to meet Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट

Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून खासदार शरद पवार यांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी वाढली आहे. ...

ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा” - Marathi News | finally decided manoj jarange patil will take dasara melava at narayangad in beed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”

Manoj Jarange Patil Dasara Melava: आम्ही आमच्या मागण्यावर ठाम राहणार आहोत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मागण्या मंजूर कराव्यात अन्यथा तुम्हाला पश्चाताप होईल, असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ...

विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय - Marathi News | Maharashtra Government took 38 decisions in the cabinet meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय

सोमवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल ३८ निर्णय घेण्यात आले आहेत. ...

विनाअनुदानित शिक्षकांना वेतनाची प्रतीक्षा; आठ महिन्यांपासूनचे अनुदान ठप्प - Marathi News | Waiting for salary for unaided teachers; Grants stopped for eight months | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विनाअनुदानित शिक्षकांना वेतनाची प्रतीक्षा; आठ महिन्यांपासूनचे अनुदान ठप्प

मोर्चासाठी चंद्रपुरातील शेकडो शिक्षक मुंबईला रवाणा : आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ...

गोंदिया - चंद्रपूर रेल्वेमार्गाच्या डबललाइनचे काम रखडलेलेच - Marathi News | The work of double line of Gondia-Chandrapur railway has been stalled | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गोंदिया - चंद्रपूर रेल्वेमार्गाच्या डबललाइनचे काम रखडलेलेच

Chandrapur : आणखी किती दिवस करावी लागणार प्रवाशांना प्रतीक्षा ...

रोहयो यंत्रणा जिल्ह्यात माघारली; सहा महिन्यांत केवळ ३०.६५ टक्के कामे पूर्ण - Marathi News | The Rohyo system retreated to the district; Only 30.65 percent of works completed in six months | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रोहयो यंत्रणा जिल्ह्यात माघारली; सहा महिन्यांत केवळ ३०.६५ टक्के कामे पूर्ण

११८६३ कामांपैकी ३६३६ कामे पूर्ण: ८२२७ कामे अपूर्ण ...