येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी दररोज विदर्भ एक्स्प्रेसने अपडाऊन करतात. परिणामी विदर्भ एक्स्प्रेस येईपर्यंत रुग्णांना उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. ...
मागील वर्षीपासून कापूस उत्पादक विभागात गुलाबी बोंडअळीचे संकट आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नगदी पीक धोक्यात आले आहे परंतु शेतकऱ्यांनी या संकटाला घाबरून न जाता कामगंध सापळे, निम अर्क व योग्य औषधांची फवारणी वेळेत केली तर या संकटातून मुक्तता होऊ शकते अस ...
जिल्ह्यातील पुलगाव शहरासह वर्धा व अमरावती, चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या व शेतमाल फुलविणाºया जीवनदायी वर्धा नदीचे पात्र भर पावसाळ्यातही कोरडे आहे. नदीच्या पात्रात जलपर्णी वनस्पतीसह शेवाळ व घाणेरड्या पाण्याचे ल ...
शालेय पोषण आहार योजनेत गैरप्रकार होत असल्याची अनेक उदाहरणे पुढे आली आहेत. त्याबाबतच्या तक्रारीही जि.प.च्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या असून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहार योजनेत सुसूत्रता व पारदर्शकता यावी तसेच सध्याची जिल्ह्याची काय ...
जीएस कॉलेजमध्ये बारावीत शिकणाऱ्या राहुल राधारमण तिवारी या विद्यार्थ्याचा किरकोळ वादातून मृत्यू झाला. राहुलच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी शनिवारी सायंकाळी कॅण्डल मार्च काढण्यात आला. ...
कौटुंबिक कलह टोकाला गेल्याने दोन वर्षांच्या चिमुकल्यासह आईने स्वत: जग कायमचे सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच तिने तलावात उडी घेतली. गावातील तरुणास दोघांचेही मृतदेह तलावाच्या पाण्यावर तरंगताना दिसताच खळबळ उडाली. ही हृदयद्रावक घटना भिवापूर पोलीस ठा ...
नाशिक : आर्थिक गुंतवणूक व सोने तारणावर दरमहा एक ते दीड टक्के व्याजाचा परतावा देण्याचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून गत पंधरवड्यापासून फरार असलेला मिरजकर ज्वेलर्सचा संचालक महेश मिरजकर, अकौंटंट प्राजक्ता कुलकर्णी व संच ...
शासकीय रुग्णालयांमध्ये कॉक्लीअर इम्प्लांट करणारे नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) हे पहिले सेंटर ठरले आहे. १० सप्टेंबर २०१७ रोजी सुरू झालेल्या या सेंटरमध्ये शनिवारी पुन्हा तीन बालकांवर यशस्वी ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ ...
नाशिक : ‘सीम स्वाइप’ पद्धतीचा वापर करून शासकीय ठेकेदाराच्या बँकेतील चालू खात्यातील ३७ लाख रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करणाºया मुंबईतील दोघा संशयितांना नाशिकच्या सायबर शाखेने अटक केली आहे़ दिवाक रमाकांत राय (२९, रा़ रुम नंबर १०३, कृष्णाई अ ...
जय जिजाऊ, जय शिवबा...एक मराठा, लाख मराठा...असा जयघोष करीत शासनाचा निषेध नोंदवत चंद्रपुरातून मराठा बहुउद्देशीय सेवा मंडळाच्यावतीने शनिवारी दुपारी १२ वाजता सकल मराठा क्रांती ठोक मोर्चा निघाला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचताच जिल्हाधिकाºया ...