Mumbai Bandh: क्रांती दिनाचे औचित्य साधत गुरुवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली गेली आहे. मात्र, कल्याण डोंबिवलीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सरकारचा निषेध म्हणून धरणे आंदोलन छेडले जाणार आहे. ...
उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत शहीद झालेले महाराष्ट्राचे वीरपूत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे (२९) यांचा प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते सेना पदकाने सन्मान करण्यात आला होता. ...
महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. यातून सावरण्यासाठी उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीवर प्रशासनाने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. परंतु सध्या प्रशासनाने शहरातील अतिक्रमणावर लक्ष केंद्रित केले असल्याने कर वसुलीकडे दुर्लक्ष आहे ...
शासकीय कर्मचाऱ्यांनी ७ ते ९ आॅगस्ट यादरम्यान संप पुकारला आहे. या संपाच्या पहिल्या दिवशी चामोर्शी तालुक्यासह अहेरी उपविभागात कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील अनेक शिक्षक या संपात सहभागी झाल्यान ...
धानोरा पोलिसांनी झेंडेपार येथे धाड टाकून १५० लीटर मोहफुलाची दारू, ७०० लीटर सडवा व २० रिकामे ड्राम जप्त केले आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...