शहरी भागातील विद्यार्थ्यांना वेळोवेळी विविध वैज्ञानिक उपक्रमामधून माहिती मिळत असते. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्याच्या शिवाय माहिती मिळत नाही. अशा तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्य ...
यावर्षी जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे खैरबंदा जलाशयाच्या लाभ क्षेत्रातंर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेवून पिकांसाठी १० आॅगस्टपर्यंत खैरबंदा जलाशयात पाणी सोडण्याचे निर्देश आ. विजय रहांगडाले यांनी संबंधित ...
शहरातील अग्निशमन व्यवस्था बळकट करण्यासाठी अतिरीक्त फायर स्टेशन मंजूर करण्यात यावे. अशी मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विधानसभेत केली. शिवाय अग्निशमन विभागातील रिक्त पदे भरुन त्यात किमान २० टक्के पद अनुकंपाधारकांची भरण्यात यावी, अशी मागणीही आमदार ...
महाराष्ट्रात राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने ७ आॅगस्टपासून तीन दिवसीय संप पुकारला आहे. संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये मागासवर्गीयांच्या चार प्रमुख मागण्यांचा समावेश करण्यात आला नाही, त्यामुळे मागासवर्गीय कर्मचारी या संपात सहभागी झालेले नाहीत. रा ...
राज्य सरकारी व निमसरकारी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्त्वात राज्यभरातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवार (दि.७) पासून संपावर गेले आहे. बुधवारी (दि.८) सलग दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यां ...
राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासी, नक्षलग्रस्त तालुका म्हणून सालेकसा तालुक्याची ओळख आहे. तालुक्याच्या विकासासह शिक्षकांच्या रिक्त असलेल्या पदांमुळे शिक्षण विभागाला सुद्धा ग्रहण लागल्याचे चित्र आहे. ...
सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी बुधवारी सहपोलीस आयुक्तांचा पदभार स्वीकारला. कदम हे सुद्धा पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांच्याप्रमाणे नागपूरशी परिचित आहेत. शहराला पहिल्यांदाच पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील अधिकारी हे नागपूरशी परिचित असलेले मिळाले. ...
राज्यामध्ये मनोरुग्णांच्या कल्याणाकरिता प्रभावी नियम अस्तित्वात नसल्याची धक्कादायक बाब मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल एका जनहित याचिकेमुळे पुढे आली. न्यायालयाने बुधवारी याचिकेची गंभीर दखल घेऊन राज्याचे मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभा ...
राज्य उत्पादन शुल्क विभागातील सेवानिवृत्त प्रल्हाद हरिश्चंद्र कावरे (७०,रा. पोटे टाउनशिप) यांनी बुधवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गाडगेनगर हद्दीतील हॉटेल गौरी इन समोरच्या रस्त्यालगतच्या झाडावर घडली. ...