चार महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरातील विविध रस्त्यांवरील ९ हजार ३७० खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाचा आहे. असे असतानाही रस्त्यांवर खड्डे कसे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ...
रॅली फॉर रिव्हरअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील वाघारी नदीचे पुनरुज्जीवन हा प्रकल्प देशासाठी पथदर्शी ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले. ...
कुरखेडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बांधगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक वारंवार गैैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. परंतु या प्रकाराकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने संतप्त गावकºयांनी सोमवारी शाळेला कुलूप ...
केंद्रप्रमुखांना संगणकाद्वारे आॅनलाईन व आॅफलाईन कामे करता आली पाहिजे, तसेच केंद्रातील माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी गटसाधन केंद्र अहेरी व गडचिरोली येथील शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात येथे मंगळवारी मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली. या दो ...
शासकीय कर्मचाऱ्यांनी ७ ते ९ आॅगस्ट यादरम्यान संप पुकारला आहे. गडचिरोली जिल्ह्यात या संपाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. दुसºया दिवशी बुधवारला या संपाला भरघोस प्रतिसाद मिळाला. संपामुळे बुधवारी येथील शासकीय कार्यालयाचे कामकाज प्रभावित झाले. ९० टक्क ...
स्वातंत्र्यपूर्व काळापासून नागपुरात झालेल्या ऐतिहासिक चळवळीचे प्रत्यक्षदर्शी, बदलत्या नागपूरला अनुभवणारे एक सुजाण पत्रकार आणि समाजसेवेचा आयुष्यभर वसा जपलेले एक ज्येष्ठ समाजसेवी, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेशबाबू ...
गडचिरोली, देसाईगंज व आरमोरी तालुक्यात बुधवारी वेगवेगळ्या ठिकाणी चार अपघात घडले. देसाईगंज शहरात घडलेल्या अपघातात एक ठार व एक इसम जखमी झाला. गडचिरोली तालुक्यातील येवली गावाजवळ झालेल्या अपघातात १३ पोलीस जवान जखमी झाले. ...