आदिवासी विकास महांमडळातंर्गत खरेदी करण्यात आलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी पाठविले जाते. मात्र राईसमिलपर्यंत धान पोहचविण्याच्या वाहतूक खर्चात मोठ्या प्रमाणात तफावत असून लूट केली जात असल्याचा आरोप याचिकाकर्ते रोशन बडोले यांनी केला आहे. ...
दलित आदिवासींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध लावा, वनहक्क जमिनीचे पट्टे द्या, पेशंनचा कायदा तयार करा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेत मजदूर युनियनच्या नेतृत्त्वात गुरूवारी (दि.९) दुुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा ...
मराठा आरक्षणाच्या मागणीला घेऊन अवघ्या राज्यातच पुकारण्यात आलेल्या बंद अंतर्गत गुरूवारी (दि.९) गोंदिया शहरात शांततेत कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदसाठी मराठा समाजबांधवांनी शहरात दुचाकी रॅली काढली. शहरातील व्यापाऱ्यांनी सुध्दा मराठा समाजबांधवानी केलेल्या ...
पतीच्या निधनानंतर त्यांच्या नावे असलेली स्थावर व जंगम मालमत्ता पत्नी व मुलीला डावलून हडपण्याचा प्रयत्न दिर व नणंद यांच्याकडून होत असल्याचा आरोप येथील एका महिलेने केला असून त्यासंबंधीची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. मात्र पोलिसांनी या तक्रारीवरून गैर ...
ज्येष्ठ समाजसेवी व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेश चौबे यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गुरुवारी मोक्षधाम घाट येथे शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून गुरूवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र ‘बंद’ला वणीत समिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. ...
आरक्षणासह विविध मागण्यांकरीता मराठा-कुणबी, मुस्लिम, व धनगर समाजाच्या वतीने दारव्हा बंद पुकारण्यात आला होता. या संयुक्त आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी शहरातून मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना सा ...
आदिवासी समाजाचे विविध प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी एकमुखी मागणी गुरुवारी आदिवासी समाजबांधवांनी केली. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने यवतमाळात दुचाकी रॅली काढून तिरंगा चौकात जाहीर सभा घेण्यात आली. स्थानिक ...
‘एक मराठा लाख मराठा’, तुमचे आमचे नाते काय? जय जिजाऊ जय शिवराय, अशा घोषणा देत गुरुवारी यवतमाळात मराठा ठोक मोर्चा काढण्यात आला. आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत यवतमाळातही कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
येथून मानोराकडे जाणाऱ्या मार्गावरील पॉवर हाऊसजवळ झालेल्या भीषण अपघातात आईसह दोन चिमुकले जागीच ठार झाले, तर त्यांचे वडील गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. ...