पोलिसांकडे नेहमीच नकारात्मक नजरेने पाहिले जाते. पोलीस म्हणजे लाचखोर, भ्रष्ट आणि सर्वसामान्यांना छळणारे, अशीच प्रतिमा चित्रपट आणि माध्यमांतून उभारली जाते. केवळ काही पोलिसांच्या कृत्यामुळे संपूर्ण पोलीस दलावर शिंतोडे उडविण्यात येतात. मात्र, ...
शाळेत दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्रस्त एका सहायक शिक्षकाने शिक्षकांच्या बैठक खोलीत अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना तुमसर येथील जनता विद्यालयात शुक्रवारी घडली. ...
पायाभूत सुविधांसाठी मुंबई आयआयटीला 1 हजार कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. तसेच भारतातील आयआयटी मुलांचा जगभरात डंका असून त्यामध्ये मुंबईच्या आयआयटीमधील विद्यार्थ्यांना प्रभाव आहे ...
मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांनी केलेल्या तोडफोडीच्या घटनेमुळे मराठा आंदोलनाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, ही याचिका मागे घेण्यात येणार असल्याचे याचिकाकर्ते द्वारकानाथ पाटील ...
काँग्रेसकडे १२ लोकसभेच्या जागांचा प्रस्ताव ठेवला आहे, हा प्रस्ताव काँग्रेसने मान्य केला तर काँग्रेसची सत्ता येऊ शकते. अन्यथा आम्ही पूर्ण ४८ जागा लढवणार, असे भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेड ...
मीरा रोड येथील भाजप नेत्यांनी साजरा केलेल्या वाढदिवसाचाही समाचार सामनातून घेण्यात आला आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करताना मेजर कौस्तुभ राणेंना वीरमरण प्राप्त झाले होते. ...
तालुक्यातील कोरेगावसारख्या दुर्गम दुष्काळी गावातील निरक्षर शेतकरी संजय पवार यांची मुलगी श्रध्दा हिने इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, या क्षेत्रातील पदवीत्तर शिक्षण घेण्यासाठी श्रद्धा अमेरिकेला निघाली आहे ...