लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
Muncipal Election: महापालिकेचा बिगुल वाजवण्यावर महायुतीत खलबते; एकत्र लढणार की स्वतंत्र? - Marathi News | The Grand Alliance is upset over the blowing of the Municipal Corporation's trumpet; Fight together or independent? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेचा बिगुल वाजवण्यावर महायुतीत खलबते; एकत्र लढणार की स्वतंत्र?

युतीमधील तीनही पक्षांच्या स्थानिक नेत्यांना स्वतंत्रपणे लढायचे आहे, मात्र याबाबतीतील निर्णय वरिष्ठ घेतील असे ते सांगतात ...

'मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते', पुण्यात ११ महिन्यात २३६ बेवारस मृतदेह आढळले - Marathi News | Freed by death was tortured by living 236 dead bodies found in Pune in 11 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते', पुण्यात ११ महिन्यात २३६ बेवारस मृतदेह आढळले

पुण्यात रस्त्यावर, नदीच्या घाटावर, वर्दळीच्या ठिकाणी हे मृतदेह आढळतात, त्यामुळे सामाजिक व्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे दिसून येत आहे ...

संतप्त पूरग्रस्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या दारावर मांडला ठिय्या - Marathi News | Flood affected farmers staged a protest at the door of the Tehsil office | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :संतप्त पूरग्रस्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या दारावर मांडला ठिय्या

आथली गावातील प्रकार: दोषींवर निलंबनाची कारवाईची मागणी ...

कापसाला भाव नसल्याने खासगी बाजारात आवक थांबली - Marathi News | As there was no price for cotton, the inflow stopped in the private market | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कापसाला भाव नसल्याने खासगी बाजारात आवक थांबली

परदेशातील निर्यात बंद : दर स्थिरावले, साठवणुकीकडे कल ...

इन्स्टावर फेक अकाउंट बनवून कॉलेज फ्रेंडने तरुणीचे लग्न मोडले - Marathi News | College friend broke up girl's marriage by making fake account on Instagram | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :इन्स्टावर फेक अकाउंट बनवून कॉलेज फ्रेंडने तरुणीचे लग्न मोडले

'ती'च्या नियोजित वराला फेक मेसेज : १५ डिसेंबरला होते लग्न ...

"आंदोलन केलं तर आम्ही गप्प बसणार का?"; आदित्य ठाकरेंच्या मागणीवरुन भडकले CM सिद्धरामय्या - Marathi News | Karnataka CM Siddaramaiah blunt reply to Aditya Thackeray demand on Belgaum | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आंदोलन केलं तर आम्ही गप्प बसणार का?"; आदित्य ठाकरेंच्या मागणीवरुन भडकले CM सिद्धरामय्या

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर आदित्य ठाकरेंनी केलेल्या मागणीला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बालिश म्हटलं आहे. ...

नाकाबंदीत महिला पोलिसाला कारने उडवले; दारूच्या नशेतील कार चालक गेला पळून - Marathi News | A woman policewoman is blown up by a car in a blockade Drunken car driver fled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाकाबंदीत महिला पोलिसाला कारने उडवले; दारूच्या नशेतील कार चालक गेला पळून

ड्रंक अँड ड्राईव्हची तपासणी करण्यासाठी महिला कर्मचारी पुढे गेल्या असता चालकाने अचानक कार पुढे घेऊन त्यांना धडक दिली ...

तू माझी फक्त ट्रॉफी बायको आहेस...! पत्नीला वाऱ्यावर सोडणाऱ्या पतीला कोर्टाचा दणका - Marathi News | You are my only trophy wife The court slaps the husband who leaves his wife in the wind | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तू माझी फक्त ट्रॉफी बायको आहेस...! पत्नीला वाऱ्यावर सोडणाऱ्या पतीला कोर्टाचा दणका

पत्नीला अंतरिम पोटगी म्हणून दरमहा वीस हजार रुपये अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून अंतिम निकालापर्यंत तसेच घरभाड्यापोटी दरमहा दहा हजार रुपये द्यावे लागणार ...

चिखलीतील आगीत शंभरावर शेड अन् कामगारांच्या खोल्या जळून खाक; लाखोंचे नुकसान - Marathi News | Over a hundred sheds and workers quarters were gutted in the chikhli fire Millions of losses | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीतील आगीत शंभरावर शेड अन् कामगारांच्या खोल्या जळून खाक; लाखोंचे नुकसान

सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास लागलेली आग रात्रीपर्यंत आटोक्यात आणली, अग्निशमनच्या २० गाड्या व १० टँकर, ११० कर्मचारी प्रयत्न करत होते ...