लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

“...तर कीर्ति वाढली असती, शरद पवार स्वतःच्या जातीला न्याय देऊ शकले नाही”: नारायण राणे - Marathi News | bjp mp narayan rane criticized sharad pawar and uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“...तर कीर्ति वाढली असती, शरद पवार स्वतःच्या जातीला न्याय देऊ शकले नाही”: नारायण राणे

Narayan Rane PC News: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गेट आऊट म्हणणारे उद्धव ठाकरे कोण? असा सवाल नारायण राणे यांनी केला. ...

Eknath Shinde: विकास आणि कल्याण यांची सांगड घालण्याचा सरकारचा प्रयत्न - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Government's effort to combine development and welfare Chief Minister Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Eknath Shinde: विकास आणि कल्याण यांची सांगड घालण्याचा सरकारचा प्रयत्न - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लाडकी बहीण, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, शेतकऱ्यांना मोफत विज बिल, मुलींना मोफत उच्च शिक्षण अशा कल्याणकारी योजना हे सरकार राबवत आहे ...

राज्य सरकारची कोकणातून पर्यटक पळवा योजना, जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका - Marathi News | Jitendra Awhad criticism of the state government's plan to lure tourists from Konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारची कोकणातून पर्यटक पळवा योजना, जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका

Jitendra Awhad : वार्‍याच्या वेगाने जर पुतळा पडू शकतो तर, आपणही वाहून जाऊ, उडू किंवा पडू या भीतीने पर्यटकांनी कोकणाकडे पाठ फिरवली आहे, अशी खोचक टीका जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवर केली आहे. ...

लाडकी बहीण योजनेतील अनोखा फ्रॉड समोर आला; एकाच व्यक्तीने भरले 30 फॉर्म, पैसेही घेतले - Marathi News | Fraud in the CM Ladaki Bahin scheme came to light; 30 forms filled by one person in Satara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजनेतील अनोखा फ्रॉड समोर आला; एकाच व्यक्तीने भरले 30 फॉर्म, पैसेही घेतले

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर, भाजपच्या माजी नगरसेवकाची तहसीलदारांकडे तक्रार ...

“...तर नवनीत राणा आता केंद्रात मंत्री झाल्या असत्या”: रवी राणा स्पष्टच बोलले - Marathi News | ravi rana make statement about navneet rana lost lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर नवनीत राणा आता केंद्रात मंत्री झाल्या असत्या”: रवी राणा स्पष्टच बोलले

Ravi Rana News: नवनीत राणा यांचाच नाही तर अमरावती जिल्ह्याच्या विकासाचा पराभव झाला आहे. विकास थांबला आहे, असा दावा रवी राणा यांनी केला. ...

४८ तास लोटले : ‘त्या’ आजोबा अन् नातीचा थांगपत्ता लागे ना - Marathi News | 48 hours have passed: 'That' grandfather and grandchild have not found till now | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :४८ तास लोटले : ‘त्या’ आजोबा अन् नातीचा थांगपत्ता लागे ना

Wardha : नागपूर येथील एनडीएआरएफची चमू घेतेय शोध ...

शिवरायांचा पुतळा ठेवलेला बुरूजावरील दगड धक्का लावला तरी हलतोय; भास्कर जाधवांची राणे, शिंदेंवर खरमरीत टीका  - Marathi News | The tower which houses Shivaji maharaj's statue is still moving even if it is pushed on Rajkot; Bhaskar Jadhav's scathing criticism of Narayan Rane, Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवरायांचा पुतळा ठेवलेला बुरूजावरील दगड धक्का लावला तरी हलतोय; भास्कर जाधवांची राणे, शिंदेंवर खरमरीत टीका 

राजकोट येथे झालेला राडा हा भाजपच्या संस्कृतीशी सुसंगत असा राडा होता. राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याची पाहणी करण्यासाठी आज जाधव आले होते.  ...

Maharashtra Rain: आज-उद्या जोरदार पावसाचा इशारा; २ दिवसानंतर पाऊस ओसरणार, हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | Warning of heavy rain today tomorrow Rain will subside after 2 days predicts the Meteorological Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain: आज-उद्या जोरदार पावसाचा इशारा; २ दिवसानंतर पाऊस ओसरणार, हवामान विभागाचा अंदाज

महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट असेल ...

आदिवासी उमेदवार भरती प्रक्रिया अन् नियुक्ती आदेशाच्या प्रतीक्षेत - Marathi News | Tribal Candidate Recruitment Process and Awaiting Appointment Order | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासी उमेदवार भरती प्रक्रिया अन् नियुक्ती आदेशाच्या प्रतीक्षेत

पेसा भरती : राज्य शासन ‘पॉझिटिव्ह’; बुधवारी ‘सर्वोच्च’ निकालाकडे लक्ष ...