सावली तालुक्यातील उपरी येथे बुधवारी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान येथील सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र बोदलकार (४०) यांचे डोक्यावर ट्रॅक्टरची ट्रॉली पडल्याने अपघाती निधन झाले. ...
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या गोठणगाव प्रवेशद्वारावर सध्या पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. अभयारण्यातील टी-थ्री वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला आहे. या चारही बछड्यासह वाघिणीचा मुक्तसंचार उमरेड - कऱ्हांडला अभयारण्याला भेट देणाऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद् ...
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. या आणीबाणीचा विरोध करण्यासाठी अनेक लोकांनी तुरुंगवास भोगला होता. त्याकाळी तुरुंगवास भोगलेल्या लोकांना भाजप सरकारने पेन्शन लागू केली आहे. ...
शिक्षणहक्क कायद्याचा विस्तार करून ३ ते १८ वर्षे वयोगटांतील सर्वांना मोफत, सक्तीचे व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची शिफारस राष्ट्रीय शिक्षण धोरणात करण्यात आली. ...
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक, इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक प्रत्यक्षात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. ...