कधीकाळी औरंगाबादहून उदयपूर-जयपूर-दिल्लीला जोडणारी विमानसेवा सुरू होती. या सेवेचा पर्यटक मोठ्या प्रमाणात लाभ घेत होते. त्यामुळे सरकारने किमान दोन एअरलाईन दिल्ली आणि मुंबईसाठी सुरू कराव्या, अशी मागणी जलील यांनी केली. ...
मागील काही दिवसांत सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषेत टीका कऱण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायद्यांची गरज असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. ...