साधारणत: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध बैठकांमध्ये सदस्यांसाठी चहा, नाश्ता बोलविण्यात येतो. यासाठी विशेष निधी राखीव असतो. मात्र चहा, कॉफीच्या या देयकात मोठे गोलमाल होत असल्याची शंका खुद्द कुलगुरूंनाच आली आहे. ...
संत्रा व मोसंबी उत्पादकांना डॉ. बोंडे यांच्याकडून भरघोस मदतीची अपेक्षा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. ...
लहान मुलांच्या खाद्यपदार्थांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत. पालकही त्यात भर घालत आहेत. लहान मुलांच्या जेवणातील भात, भाजी, पोळी हरवली असून पिझ्झा, बर्गर, जंक फूड आवडता आहार बनला. याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. ...
देहू, आळंदी ते पंढरपूर या मार्गावरील 23 दिवसांची वारी आणि परतीचा 13 दिवसांचा प्रवास याचा विचार करून वारक-यांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होऊ नये साठी आरोग्य विभाग विशेष लक्ष पुरवित आहे... ...
राज्यात शैक्षणिक क्षेत्रात व सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंबंधी ३० नोव्हेंबर, २०१८ मध्ये राज्य सरकारने कायदा मंजूर केला. ...
आपल्या मतदारसंघांमध्ये युतीच्या उमेदवारास आघाडी न मिळवून देण्यात आलेले अपयश आदी निकषांवर भाजपच्या ३० ते ३२ विद्यमान आमदारांचे तिकिट येत्या विधानसभा निवडणुकीत कापले जाण्याची शक्यता आहे. ...