पैनगंगा नदीत बुडालेल्या बालकाचे प्राण तानाजी जाधव यांनी वाचविले. त्याची दखल घेत उद्देश सोशल फाऊंडेशनतर्फे जाधव यांना वीरता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ...
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गोड भात देऊन त्यांचे स्वागत करावे, असे निर्देश शासनस्तरावरून देण्यात आले होते. नेर तालुक्यात मात्र शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस उपाशीच गेला. शिक्षण विभागाने पोषण आहाराची ...
वाशाची तब्येत खराब झाल्यामुळे गुरुवारी सकाळी रांची येथून मुंबईला जाणाऱ्या विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले. प्रवासादरम्यान एका २१ वर्षीय युवकाच्या छातीत दुखणे वाढले होते. ...
नागपूर मेट्रोला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांतर्फे (सीएमआरएस) अप मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर एका आठवड्यात महामेट्रो दर तासाला मेट्रो प्रवासी सेवा सुरूकरणार आहे. औपचारिक उद्घाटन शुक्रवार, २८ जूनला सकाळी ७.३० वाजता सीता ...
मराठा समाजाने २५ जुलै २०१८ रोजी मराठा क्रांती मोर्चा आंदोलन मागे घेतले होते. आंदोलन मागे घेण्यास एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच मराठा समाजाला आरक्षण मिळाले. ...