हावडा-मुंबई मेलद्वारे बिहार येथून महाराष्ट्रात आणल्या जात असलेल्या ३३ अल्पवयीन मुलांची बुधवारी सुटका करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारावर आरपीएफ व पोलिसांनी छत्तीसगड येथील राजनांदगाव रेल्वे स्टेशनवरून या मुलांची सुटका करून मानव तस्करीचा पर्दाफाश केल ...
नक्षलग्रस्त आदिवासी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात सद्यस्थितीत ५४५ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ३० ग्रामपंचायतींना जागाच उपलब्ध नसल्यामुळे या ग्रामपंचायतींचा कारभार भाड्याच्या इमारतीतून सुरू आहे.१२६ ग्रामपंचायतीचा कारभार जीर्ण इमारतीतू ...
३७ विषयांना घेऊन बोलाविण्यात आलेल्या नगर परिषदेच्या सर्व साधारण सभेत गुरूवारी (दि.२७) विषय सूचीतील सोडून अन्य विषयांवर चर्चा रंगली. अशात कार्यालयीन वेळ झाल्याने सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे आता शुक्रवारी (दि.२८) सभा बोलाविण्यात आली असून ...
जे वृक्ष लावती सर्वकाळ ! त्यावरी छत्रच छललाळ! जे ईश्वरी अर्पिर्ती काळ ! नाना विश्व निर्मल!! संत ज्ञानेश्वर महाऊलीच्या या अभंगवाणीला आपले ब्रीद वाक्य बनवित गोंदिया वनविभागाने महाराष्टÑ शासनाचा ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या महा चळवळीत सहभाग दर्शवित जिल्ह्या ...
गोठणगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर हमालांचा तुटवडा आहे. केंद्रावर बारदाना नाही, नजीकच्या शेतकऱ्यांचे धान रात्री उशीरा संस्थेचे फाटक उघडून घेतले जातात. मात्र सामान्य शेतकऱ्यांवर नो एन्ट्री असल्याने बुधवारी (दि. ...
मागीलवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळयात दीक्षाभूमीच्या विकासासाठी जाहीर केलेले ४० कोटी रुपये त्वरित द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी गुरुवारी विधानपरिषदेत विशेष उल्लेखाद्वारे केली. ...
राष्ट्रीय क्षत्रिय पवार महासभेच्या २३ जून रोजी पार पडलेल्या कार्यकारिणी बैठकीत समाजातील गुणवंत मात्र आर्थिकदृष्टया कमजोर असलेल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण उपलब्ध व्हावे. या उद्देशाने पहिल्यांदाच शिक्षा निधी निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. स ...
पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि वातावरणातील प्रचंड उकाड्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने ...
शाळा आटोपून दुचाकीने घरी परत जात असतांना कारचालकाने जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार शिक्षक गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजतादरम्यान लसणपूरच्या पुलाजवळ घडली. ...