मागील दोन वर्षांपासून विदर्भात पॉवरग्रीड कंपनीच्या माध्यमातून टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. ज्यांच्या शेतात टॉवर उभारले गेले त्यांना अजूनही मोबदला देण्यात आला नाही. मोबदला देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पॉवरग्रीड कंपनीच्या अधिकाऱ्यांना खासदार बाळू धानोरकर या ...
कोराडी पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या ग्रामीण भागात प्लॉट विक्रीच्या नावावर साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्लॉट विक्रीची अग्रिम रक्कम घेऊनही रजिस्ट्रीसाठी टाळाटाळ करणाऱ्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आह ...
नक्षलविरोधी अभियानाकरिता राज्य शासन एच १४५ या कंपनीचे हेलिकॉप्टर ७२.४३ कोटी रुपयांना खरेदी करणार आहे. हेलिकॉप्टरच्या एकूण किमतीपैकी ९५.१८ टक्के म्हणजेच ६८.९४ कोटी रुपयांची रक्कम संबंधित कंपनीला राज्य शासनाने अदा केली आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर खरेदीचा ...
अहेरीपासून १० किमी अंतरावर असलेल्या सुभाषनगर या १५ घरांच्या गावाला खड्ड्यामधील पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. खड्ड्यातील गढूळ पाण्यामुळे विविध आजारांनाही बळी पडावे लागत आहे. ...
छत्तीसगड राज्यातून येणाºया बॉम्बे रॉयल कंपनीच्या व्हिस्कीच्या सहा लाख रुपये किमतीच्या बाटल्या गडचिरोली पोलीस ठाण्यातील कर्मचाºयाच्या दक्षतेमुळे पकडण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई बुधवारी चातगाव-रांगी मार्गावर करण्यात आली. टाटा पीकअप या मालवाहू वाहन ...
लकडगंज येथील गंगा-जमुना रोडवर बुधवारी दुपारी एका बोगस वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास वाहन चालकांकडून वसुली करीत असताना पकडण्यात आले. अशा प्रकारे पोलिसांच्या गणवेशात बोगस पोलीस सक्रिय असल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. ...
येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा व जिल्हा परिषद हायस्कूल या दोन्ही शाळेत तुकड्यांपेक्षा वर्गखोल्यांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना झाडाखाली बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. वर्गखोल्या बांधून देण्याबाबत जिल्हा परिषदेकडे अनेकवेळा पाठपुरावा करूनही ...
देसाईगंजमधील बहुचर्चित शिफा ऊर्फ शबाना मोहम्मद शेख व तिचा भाचा मिसार चौधरी यांना अटक करण्यात देसाईगंज पोलिसांना यश आल्यानंतर या प्रकरणी पुढे काय होते याची उत्सुकता आणखी वाढली आहे. या प्रकरणात शिफा व तिच्या सहकाऱ्यांनी लुबाडलेली रक्कम साडेचार कोटीच्या ...
आशा स्वयंसेविकांना १० हजार तर गटप्रवर्तकांना १५ हजार रुपये मानधन द्यावे, या मागणीसाठी जिल्हाभरातील शेकडो आशा व गटप्रवर्तकांनी २७ जून रोजी जिल्हा परिषद कार्यालयावर आयटकच्या नेतृत्वात मोर्चा काढून निदर्शने दिली. मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य ...
लोकमतच्या ‘संस्कारांचे मोती’ या उपक्रमांतर्गत हवाई सफरसाठी गडचिरोली जिल्ह्यातून गडचिरोलीच्या कारमेल हायस्कूलची आठव्या वर्गाची विद्यार्थिनी तनिष्का विवेकानंद चांदेकर हिची निवड झाली होती. ...