ट्रॅव्हल्स कंपनीचे अकाऊंट हॅक करून अज्ञात आरोपीने कंपनीच्या ग्राहकांचे लाखो रुपयांचे विदेशी चलन लंपास करीत फसवणूक केल्याचा प्रकार प्रतापनगर परिसरात उघडकीस आला आहे. यामुळे ट्रॅव्हल्स कंपनीचीही मोठी बदनामी झाली. ...
मागील अनेक वर्षापासून सुरू असलेली वाढीव रकमेचा अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी यंदाही कायम ठेवली. गेल्या वर्षीच्या तुलनेत २५१ कोटी अधिक रकमेचा ३१९७.६० कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. यात मागील चार-पाच वर्षातील ...
लोकसभा निवडणुकीत करण्यात आलेले खर्चाचे ऑडिट होणार आहे. तसे आदेश निवडणूक आयोगाने दिल्याची माहिती आहे. यामुळे अवाजवी खर्च करणारे विभाग प्रमुख अडचणीत येणार असल्याची चर्चा आहे. ...
बैद्यनाथ चौक ते रेल्वे अंडर ब्रीज दरम्यानच्या रस्ता डांबरीकरणाचे रखडलेले काम सात दिवसांत पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश देतानाच कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर आणि स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी पाच महिन्यांपासून इमामवाडा-डालडा फॅक्टरी-घाट ...
राज्यातील वृक्षांचे आच्छादन २० टक्क्यावरून ३३ टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी राज्याचे अर्थ, नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून हरित महाराष्ट्र प्रकल्प राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सन २०१६ पासून ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्णत ...
हायवा ट्रकने बैलगाडीला धडक दिल्याने युवतीचा जागीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले. ही घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास करंजी-गोंडपिपरी मार्गावर घडली. पुजा कोरडे (२०) रा. धानापूर असे मृतक युवतीचे नाव आहे. ...
जिल्ह्यात शाश्वत स्वच्छतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी शौचालयाच्या नियमित वापरासह गावस्तरावर सांडपाणी व घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पध्दतीने व्यवस्थापन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जिल ...
फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) यातील कलम ४८२ मध्ये उच्च न्यायालयाला अमर्याद अधिकार देण्यात आले आहेत. या अंतर्गत उच्च न्यायालय विवेकबुद्धीच्या आधारावर कोणत्याही आदेशाची अंमलबजावणी करून घेणे, कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग थांबवणे व पक्षकाराला योग् ...
शाळेच्या पहिल्या दिवशी राज्यभरात विद्यार्थ्यांचे भरभरून स्वागत करण्यात आले. मेळघाटच्या काजलडोह येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मात्र विद्यार्थ्यांना पहिला दिवस व्हरांड्यातच बसून काढावा लागल्याचे संतापजनक चित्र उघडकीस आले. ...
जिल्हा व तालुकास्तरावर प्रकल्पग्रस्तांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारी चक्काजाम आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तो उधळून लावला. विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीने पोलिसांच्या कृतीचा ...