प्रादेशिक विद्या प्राधिकरण (आंग्लभाषा तज्ज्ञत्व औरंगाबाद) शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद भंडारा, डाय सीपीडी भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने समग्र शिक्षा अभियान उच्च माध्यमिक स्तर प्रशिक्षण गरजांचा अभ्यास वर्ग अकरावी व बारावीला इंग्रजी विषय शिक ...
दोन्ही कानांनी बधीर असलेल्या चिमुकल्या मुला-मुलींना नियमितपणे स्पीच थेरपी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हे विद्यार्थी दररोज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हेलपाटे मारत आहे. मात्र मेडिकलमध्ये संबंधित डॉक्टरच उपलब्ध होत नसल ...
शहरातील रविवारचा बाजार चोरट्यासाठी पर्वणी ठरत आहे. मागच्या रविवारी आठवडी बाजार व दत्तचौक भाजी मार्केटमधून पाच जणांचे मोबाईल लंपास झाले होते. त्यानंतर थेट जिल्हा वाहतूक शाखेतून पोलीस जमादाराचा मोबाईल लंपास झाला. पोलिसांकडून कोणतीच कारवाई न झाल्याने चो ...
अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षकांच्या आदेशावरुन राज्यातील आठ उपअधीक्षकांना अधीक्षक म्हणून बढती मिळाली आहे. यामध्ये यवतमाळ जिल्हा कारागृहाच्या उपअधीक्षक कीर्ती चिंतामणी यांचा समावेश आहे. शनिवारी पदोन्नतीची यादी जाहीर करण्यात आली. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातील आस्थापना शाखा बेताल झाली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान या शाखेत केले जात आहे. याशिवाय रजेवर नसलेल्या लोकांच्या रजा मंजूर करण्याची किमयाही या शाखेने केली आहे. ...
ज्येष्ठ स्वातंत्रसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापकीय संपादक श्रध्देय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत व लाईफ लाईन ब्लड बँक कंपोनेट आणि अप्रायसेस सेंटर यांच्या वतीने सोमवारी २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ ...
लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश झालेला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष दखल घेतलेल्या ५० कोटी वृक्ष लागवडीचा यावर्षीचा वनमहोत्सव १ जुलै रोजी सुरू होत असून उर्वरित ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या वनमहोत्सवाचे उदघाटन आनंदवन येथे राज्याचे मुख् ...
सतरा सदस्यीय सिंदेवाही नगरपंचायतमध्ये ११ नगरसेवकांसह स्पष्ट बहुमत भाजपकडे आहे. काँग्रेसचे सहा नगरसेवक आहे. आतापर्यंत भाजपचा नगराध्यक्ष होता. अडीच वर्षानंतर महिला (ओबीसी) साठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण निघाले. २४ जूनला निवडणूक निश्चित झाली. दरम्यान मोठ्य ...
आमदार डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकारातून आचार्य विनोबा भावे रूग्णालय सावंगी मेघे वर्धा व जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोलीच्या संयुक्त वतीने शनिवारी स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयात मोफत हृदयरोग तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात ४०० पेक्षा अधिक र ...
आरक्षणाच्या मुद्द्यावर योग्य निर्णय घेण्यात यावा. तसेच ५० टक्केच्यावर आरक्षण नसावेच या मुख्य मागणीसाठी हिंदू, मुस्लिम, जैन, सिख, ईसाई आदी धर्माच्या बांधवांनी एकत्र येऊन रविवारी वर्धा शहरातून मोर्चा काढला. हे आंदोलन सेव्ह मेरीट सेव्ह नेशन समितीच्या ने ...